December 15, 2024 7:37 PM

views 18

‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर होणार

एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयकदेखील उद्या संसदेत सादर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका ए...

December 15, 2024 3:24 PM

views 53

पालघर जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहाचं आयोजन

पालघर जिल्ह्यात ११ डिसेंबर पासून सुरु झालेला सिकलसेल जनजागृती सप्ताह येत्या १७ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. जिल्ह्यात २००९ पासून जवळपास १३ लाख ९६ हजार ३५३ इतक्या सिकलसेलच्या तपासण्या करणात आल्या आहेत. त्यात २४ हजार २२८ वाहक आणि १ हजार ६०६ सिकलसेलने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोफ...

December 15, 2024 3:14 PM

views 48

सोलापुरात राष्ट्रीय लोकअदालतीत १९,८३१ प्रकरणे निकाली

सोलापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १९ हजार ८३१ प्रकरणं सामंजस्यानं निकाली लागली. लोकअदालतीच्या माध्यमातून १० जोडप्यांचं वैवाहिक आयुष्य पुन्हा मार्गी लागलं तर काही आर्थिक प्रकरणात सुमारे ७१ कोटी ५ लाख १४ हजार ६०५ रुपयांची तडजोड करून वाद मिटवण्यात यश आलं. ही लोक अदालत यशस्वी होण्...

December 15, 2024 6:20 PM

views 43

नागपुरात राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रतल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. उद्यापासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. राजभवनात होणाऱ्या मं...

December 15, 2024 2:15 PM

views 36

क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेच्या जनजागृतीसाठी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणात क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना होणार

क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणात क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज या उपक्रमाचं उदघाटन झालं. पुढल्या वर्षीपर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्याचं ओ...

December 15, 2024 2:06 PM

views 44

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली.सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य, राष्ट्राची एकता, अखंडता तसंच, विकसित भारताची संकल्पपूर्ती याकरिता देशवासीयांसाठी प्रेरणास्थान राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आ...

December 15, 2024 1:58 PM

views 41

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय भारताच्या दौऱ्यावर

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय हे भारताच्या दौऱ्यावर असून त्यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. पॉपसॉय यांच्या भेटीमुळे भारत-मोल्दोव्हा संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांमधील भागीदारी वाढेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांचं स्वागत क...

December 15, 2024 8:20 PM

views 18

बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपली स्थिती भक्कम केली. कालच्या २८ धावांवरून सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियानं पहिले तीन बळी झटपट गमावले.    ७५ धावांवर तीन गडी गमावलेले ...

December 15, 2024 1:54 PM

views 44

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणातील आरोपी हकमखान याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

जम्मू-काश्मीरमधल्या शिव खोरी, रानसू इथून यात्रेकरूंना कटरा इथं घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणातला आरोपी हकमखान याच्याविरुद्ध एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल आरोपपत्र दाखल केलं. गेल्या ९ जून रोजी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ यात्रेकरू तसेच बस चालक ठार झाल...

December 15, 2024 1:53 PM

views 14

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहने सुरू

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, रस्...