December 28, 2024 1:45 PM

views 33

भारतातल्या अमेरिकन दूतावासाने दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करुन नोंदवला विक्रम

भारतातल्या अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासाने सलग दुसऱ्या वर्षी दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करून एक नवीन विक्रम नोंदवला आहे. अमेरिकनं जारी केलेल्या निवेदनात, गेल्या चार वर्षात भारतातून अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत पाच पटीनं वाढ झाल्याचं म्हटलं आहे. या वर्षाच्या पहिल्या अक...

December 28, 2024 1:48 PM

views 48

उत्तर भारतात थंडीची लाट कायम, महाराष्ट्रात पावसाची शक्यता

देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट अद्याप कायम आहे. जम्मूकाश्मिरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, काल विविध भागात बर्फवृष्टी झाली. श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहातूक बर्फवृष्टी आणि निसरडया रस्त्यांमुळे बंद ठेवण्यात आली होती. दक्षिण काश्मिरच्या शोपिया जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात बर...

December 27, 2024 7:57 PM

views 12

जम्मू आणि काश्मीरमधल्या विविध भागात बर्फवृष्टीला सुरूवात

जम्मू आणि काश्मीरमधल्या विविध भागात आज दुपारी बर्फवृष्टीला  सुरूवात  झाली. श्रीनगरमधली  या मोसमातली  ही पहिलीच  बर्फवृष्टी आहे. मुघल रोडवरील वाहतूक  जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आली आहे. या शिवाय शोपियान, कुलगाम, कोकरनाग, पहलगाम आणि दक्षिण काश्मीरमधील काही भागातही  बर्फवृष्टीला सुरुवात  झाली आह...

December 27, 2024 7:57 PM

views 40

पंजाबमधे भटींडा इथं झालेल्या बस अपघातात ६ जणांचा मृत्यू, तर २६ जण जखमी

पंजाबमधे भटींडा इथं आज एक बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात, सहा जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जिल्हा पोलिसांनी तातडीनं दुर्घटना स्थळी धाव घेतली. आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं प्रवाशांची सुटका केली. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमधे दाखल क...

December 27, 2024 7:46 PM

views 24

राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमिअर यांनी केलं संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित

जर्मनीमधे मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमिअर यांनी आज संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित केलं. प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्झ यांचं सरकार कोसळ्यामुळे येत्या २३ फेब्रुवारीला ही निवडणुक होणार आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत ओलाफ स्कोल्झ काळजीवाहू सरकारचे प्रमुख म्हणून...

December 27, 2024 7:43 PM

views 15

ओसामु सुझुकी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांच्या निधनाबद्दल,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.  ओसामु सुझुकी जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगातले  एक महान व्यक्तिमत्व होते, मारुती कंपनीबरोबरच्या सहकार्याने त्यांनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत क्रांती घडवून आणली. असं प्रधानमंत्र...

December 27, 2024 7:43 PM

views 22

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष हान दक-सू यांच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

दक्षिण कोरियाच्या संसदेत हंगामी राष्ट्राध्यक्ष हान दक-सू यांच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव १९२-० मतांनी मंजूर झाला. हान यांना पदावरून हटवण्यात आलं असून उपप्रधानमंत्री चोई संग मोक हे हंगामी राष्ट्राध्यक्ष आणि हंगामी प्रधानमंत्री म्हणून काम पहाणार आहेत. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक...

December 27, 2024 7:38 PM

views 48

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संसदेत आदरांजली

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशानं एक प्रख्यात राजकारणी, ख्यातनाम अर्थतज्ञ आणि प्रतिष्ठित नेता गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज संसदेत शोक ठराव पारित करण्यात आ...

December 27, 2024 7:29 PM

views 23

माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त

माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जागतिक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.. आर्थिक प्रगती आणि मुत्सद्देगिरीमध्ये त्यांनी दिलेल्या असामान्य  योगदानाचं स्मरण करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे.    अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारत-अमेरिका संबंधांचे एक महत्त्वाचे शिल्पकार म...

December 27, 2024 7:24 PM

views 26

देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजी नगर जिल्हा राज्यात दुसरा

आयुष मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या अभियानात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या प्रकृती परीक्षणात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यानं वीस हजार पेक्षा जास्त परीक्षणे नोंदवली आहेत. आयुर्वेद दिवस...