January 21, 2026 1:49 PM

views 161

मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. त...

January 21, 2026 1:49 PM

views 108

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांचा घेराव

विविध मागण्यांसाठी निघालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च काल महाराष्ट्रातल्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांनी आज घेराव घातला असून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असून प्रशासन चर्चेसाठी तयार असल्याचं आमदार ...

January 21, 2026 1:51 PM

views 120

अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची सेवानिवृत्तीची घोषणा

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी नासामधल्या आपल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली आहे. गेल्या महिन्याच्या २७ तारखेपासून त्या सेवानिवृत्त झाल्याची माहिती  नासानं आज दिली. सुनिता विल्यम्स यांनी आपल्या सेवाकाळात ३ अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेत अंतराळात ६०८ दिवस का...

January 21, 2026 1:50 PM

views 115

ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचालींना रशियाचा विरोध

ग्रीनलँड हा देश ताब्यात घेण्याच्या हालचाली अमेरिकेनं सुरू केल्यानंतर रशियानं त्याचा विरोध केला आहे.  ग्रीनलँड हा डेन्मार्कचा नैसर्गिक भाग नसून वसाहतवादाच्या हव्यासामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेच्या धोरणाचं उल्लंघन केल्याचं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केलं आहे.  एक...

January 21, 2026 12:33 PM

views 76

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात AI चा प्रसार करण्याचा भारताचा प्रयत्न – मंत्री अश्विनी वैष्णव

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे . ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या नो रेफरी या सत्रात बोलत होते. ग्राफीक प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता अस...

January 20, 2026 8:30 PM

views 55

तमिळनाडू विधीमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण न वाचताच राज्यपाल परतले

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी आज अभिभाषण न वाचताच विधानसभेतून बाहेर पडले. छापील भाषण वाचण्याचा आग्रह विधानसभा अध्यक्ष एम. अप्पावु यांनी केल्यामुळं राज्यपाल भाषण पूर्ण न वाचताच बाहेर पडले. २०२३ पासून सलग चौथ्यांदा त्यांनी अभिभाषणाचं वाचन केलेलं नाही.   राज्यपाल निघून गेल्यावर विधानसभा अध...

January 20, 2026 8:07 PM

views 89

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेमला पॅरोल देण्याला विरोध

कुख्यात गुन्हेगार आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेम याला पॅरोल देण्याला सरकारपक्षानं विरोध केला आहे. गेल्या नोव्हेंबरमधे सलेमने आपल्या भावाच्या निधनानंतर पॅरोलची मागणी मुंबई उच्च न्यायालयाडे केली होती. मात्र पॅरोल मिळाल्यावर तो पुन्हा फरार होऊ शकतो, आणि पोर्तुगालमधून त्याचं हस्त...

January 20, 2026 8:01 PM

views 782

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे. १६ जानेवारीला अर्ज भरायला सुरुवात झाली होती. २२ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील.  याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चि...

January 20, 2026 7:26 PM

views 67

कष्टकऱ्यांचे पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

धनगर आरक्षण प्रश्नी उद्या मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याकरता परवानगी मागणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला.    गेल्या वर्षी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनात उपोषणादरम्यान मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख क...

January 20, 2026 8:45 PM

views 302

शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकेकडून वारंवार दिली जाणारी आयात शुल्क वाढीची भिती,  कमकुवत होणारा रुपया यासारख्या कारणांमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली.  दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ६६ अंकांनी घसरुन ८३ हजारांच्या खाली जाऊन ८२ हजार १८० अंकांवर बंद झाला. व्यवहारा दरम्यान हा निर्देशांक ८२ हजारांच्या पातळीखाली जाण्याच...