January 1, 2026 2:30 PM

views 59

न्यूयॉर्कच्या महापौरपदी डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते जोहरान ममदानी यांनी घेतली शपथ

जोहरान ममदानी यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचा पदभार काल रात्री एका समारंभात स्वीकारला. ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना ममदानी यांनी महापौरपदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केली. न्यूयॉर्कच्या ऍटर्नी जनरल लिटिया जेम्स यांनी त्यांना शपथ दिली. या समारंभाला लोकशाही समाजवादी नेते बर्न...

January 1, 2026 3:28 PM

views 93

राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज दाखल

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं 29 महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांच्या एकंदर 893 प्रभागांमधून 2 हजार 869 जागांसाठी 33 हजार 606 उमेदवारी अर्ज दाखल क...

January 1, 2026 1:32 PM

views 119

२०२५ हे वर्षं भारतीय खेळांसाठी एक महत्त्वाचं वर्ष

सरलेलं २०२५ हे वर्षं भारतीय खेळांसाठी एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई तर झालीच पण खेळांमध्ये विक्रमी सरकारी गुंतवणूक, महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारित पायाभूत सुविधांनी भारतीय क्रीडा विश्वातल्या नवीन युगाचा पाया रचला. केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक व...

January 1, 2026 1:28 PM

views 31

हरयाणा, दिल्ली, पंजाब आणि बिहारमधे काही ठिकाणी थंडीची लाट

हरयाणा, दिल्ली, पंजाब आणि बिहारमधे काही ठिकाणी थंडीच्या लाटेसारकी परिस्थिती राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व उत्तर प्रदेश, ओदिशा, पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी खूप दाट धुकं पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. आसाम, मेघालय, बिहार, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मी...

January 1, 2026 1:04 PM

views 124

पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं आज शौर्यदिन साजरा

पुणे जिल्ह्यामधल्या  कोरेगाव भीमा इथं आज शौर्यदिन साजरा केला जात आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक विजयस्तंभाला केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी ५ हजार पोलीस सुरक्षिततेसाठ...

January 1, 2026 12:26 PM

views 42

वित्तीय सेवा विभागाने तीन महिन्यांच्या कालवधीसाठी राबवलेली “आपकी पूंजी आपका अधिकार” देशव्यापी मोहीम पूर्ण

दावेदाराविना असलेल्या आर्थिक मालमत्तांचा शोध घेण्याच्या दृष्टीने वित्तीय सेवा विभागाने तीन महिन्यांच्या कालवधीसाठी राबवलेली आपकी पूंजी आपका अधिकार ही देशव्यापी मोहीम पूर्ण झाली. या मोहिमेदरम्यान देशातल्या 748 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सुनियोजित शिबिरे आयोजित करण्यात आली तसेच दावे निकाली काढण्य...

January 1, 2026 12:20 PM

views 74

बंगळुरूमध्ये 44 व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात

बंगळुरूच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये कालपासून 44 व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात झाली. देशभरातून हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहे. उद्घाटनाच्या कालच्या दिवशी एकंदर चाळीस सामने खेळवले गेले. चार जानेवारीला अंतिम फेरीचे सामने होणार आहेत. दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय...

January 1, 2026 12:02 PM

views 76

डीआरडीओच्या दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने काल ओडिशाच्या किनारपट्टीवरून दोन प्रलय या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. क्षेपणास्त्रांच्या वापराच्या मूल्यांकन चाचणीचा भाग म्हणून याचे प्रक्षेपण करण्यात आले. चांदीपूर इथून प्रक्षेपित केलेली ही क्षेपणास्त्रे नियोजित मार्गाने गेली आहेत. प्रलय ...

January 1, 2026 11:40 AM

views 42

केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान राज्याच्या दौऱ्यावर

बनावट बियाणे आणि कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदे आणणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. शिवराजसिंह चौहान कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत; काल त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात बाभळेश्वर इथं शेतकरी मेळाव्यात मार्गदशन केलं. राज्य...

January 1, 2026 10:37 AM

views 75

एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू होईल

नववर्षात एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर नवीन उपकर आकारला जाणार आहे. हे कर वस्तू आणि सेवा करा व्यतिरिक्तचे कर असतील. पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी दर लागू होईल, तर बिडीवर 18 टक्के वस्तू आणि सेवा कर लागेल. याव्यतिरि...