January 2, 2026 1:32 PM

views 86

चीन विरोधात संरक्षण सिद्धता वाढवण्याचा तैवानचा निर्णय

चीनच्या विस्तारवादी आकांक्षांच्या विरोधात तैवानने आपल्या सार्वभौमत्वाच रक्षण करण्यासाठी संरक्षणसिद्धता वाढवण्याचा निश्चय केल्याचं तैवानच्या अध्यक्ष लाई चिंग ते यांनी म्हटलं आहे. चीनने आपल्या लष्करी सरावादरम्यान तैवानच्या दिशेने काही रॉकेट सोडल्याच्या घटनेनंतर त्यांनी हे विधान केलं आहे.   चीनच्य...

January 2, 2026 1:24 PM

views 66

देशाच्या विविध भागात थंडीचा कडाका

देशाच्या विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू काश्मीरमधे गेले ४० दिवस सर्वात कमी तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. थंडी आणि बर्फात खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी काश्मीरमधल्या सोनमर्ग, गुलमर्ग या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे.    हिमाचल प्रदेशातही डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि प...

January 2, 2026 12:04 PM

views 56

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईतील डॉक्टर एमजीआर शैक्षणिक आणि संशोधन संस्था विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते विद्यार्थ्याना संबोधित करणार आहेत.   चेन्नईमधील रामनाथ गोएंका साहित्य सन्मान समारंभालाही ते उपस्थित राहतील. उद्या ते वेल्लोरमध...

January 2, 2026 10:19 AM

views 58

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या दिल्लीत पिप्रहवा बुद्ध अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान गौतम बुद्धांशी संबंधित पिप्रहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत. एक शतकाहून अधिक काळानंतर परत आणलेल्या, पिप्रहवा अवशेषांसह राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली आणि भारतीय संग्रहालय, कोलकाता यांच्या ...

January 2, 2026 10:15 AM

views 74

स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू

स्वित्झर्लंडमध्ये, नववर्षाच्या पूर्वसंध्येला वालिस कॅन्टनमधील एका रिसॉर्टमधील ले कॉन्स्टेलेशन मद्यालयामध्ये झालेल्या स्फोट आणि आगी 3च्या घटनेमध्ये चाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि 115 जण जखमी झाले.   स्थानिक पोलिसांकडून घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात असून, दहशतवादी हल्ल्याची शक्यता पोलिसांनी फेटा...

January 1, 2026 8:24 PM

views 52

भारताच्या निर्यातीवर आजपासून ऑस्ट्रेलियात कोणताही कर लागणार नाही

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारानुसार भारताच्या निर्यातीवर आजपासून ऑस्ट्रेलियात कोणताही कर लागणार नाही. यामुळे भारतातल्या रत्नं, अलंकार, वस्त्रं, चामडं, पादत्राणं, अन्नपदार्थ, वैद्यकीय उपकरणं आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.   तर, ऑस्ट्रेलियातून भारतात येणाऱ्या स...

January 1, 2026 8:15 PM

views 65

नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याची भीती

नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये एका बारला लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे. या दुर्घटनेत सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर आहे.   मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आत्ताच नक्की आकडा सांगता येणार नाही, असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी वार्...

January 1, 2026 8:13 PM

views 66

कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेची चालक म्हणून पुढं येत आहे- राष्ट्रपती

जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं भारत वेगानं प्रगती करत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेची चालक म्हणून पुढं येत आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.   त्या आज राष्ट्रपती भवनात ‘सोर’, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेसाठी कौशल्य कार्यक्रमांत...

January 1, 2026 8:06 PM

views 48

पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मेमू गाड्यांच्या दोन सेवांचं येत्या ३ जानेवारीपासून विलीनीकरण होणार

पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मेमू गाड्यांच्या दोन सेवांचं येत्या ३ जानेवारीपासून विलीनीकर होणार आहे. त्यानुसार, विरार-संजान-विरार आणि संजान-सुरत-संजान या दोन मेमू सेवा यापुढे विरार-सुरत-विरार या मार्गावर धावतील. या बदलानुसार, येत्या ३ जानेवारी रोजी विरार-सुरत मेमू, विरारहून सकाळी सव्वा पाच वाजता निघेल...

January 1, 2026 8:10 PM

views 56

जी-राम जी’ योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल – केंद्रीय कृषिमंत्री

‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. ते आज अहिल्या नगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या लोणी बुद्रुक इथं ‘विकसित भारत जी-राम जी’ अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत बोलत होते.   या नव्या य...