January 16, 2026 7:26 PM

views 155

लातूर, परभणी वगळता उर्वरित महापालिकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

मराठवाड्यात लातूर, परभणी महापालिका वगळता उर्वरित सात महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.   छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २९ प्रभागांमधल्या ११५ जागांपैकी ५२ जागांवर भाजप विजयी झाला आहे. शिवसेनेला १४ जागांवर विजय मिळाला. तर एमआयएम २४ जागांवर विजयी ठरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६ ...

January 16, 2026 7:22 PM

views 165

Municipal Corporation Election Result : विदर्भात भाजपा आघाडीवर…

नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांपैकी भाजपा १०४ जागांवर आघाडीवर असून काँग्रेसच्या उमेदवारांनी ३३ जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ७ तर शरद पवार यांचा पक्ष एका जागेवर  आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं२ जागांवर आघाडी घेतली आहे. नागपूर महानगर पालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी, ...

January 16, 2026 7:37 PM

views 121

BMC Elections : भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा ७० जागांवर तर शिवसेना २१ जागांवर विजयी झाली आहे.  दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ४८ जागांवर तर राज ठाकरे यांच्या पक्षाला के...

January 16, 2026 7:38 PM

views 133

पुणे पालिकेत भाजपाचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा

१६५ जागांच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निर्णायक आघाडी घेतली असून एकहाती सत्ता स्थापन करण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारी ८३ जागांचा आकडा भाजपनं पार केला आहे.    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाला ...

January 16, 2026 7:38 PM

views 115

२५ महापालिकांमध्ये भाजपा किंवा महायुतीचा महापौर येईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्यातल्या २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपा किंवा महायुतीचा महापौर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मुंबईतही महायुतीचाच महापौर असेल, असा दावा त्यांनी केला. विकासाच्या अजेंड्या...

January 16, 2026 4:07 PM

views 93

स्टार्टअप अभियानानं गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

स्टार्ट अप अभियानाने गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. प्रत्यक्ष समस्यांना भिडण्याचं उद्दिष्ट युवकांनी ठेवलं असून त्यांच्या स्वप्नांचा प्र...

January 16, 2026 3:12 PM

views 144

BMC Elections : भाजपा आघाडीवर, ठाकरे बंधू पिछाडीवर

आतापर्यंत आलेल्या निकाल आणि कलानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना युतीला निर्णायक आघाडी मिळताना दिसत आहे. शिवसेना भाजपा युती ११९ जागांवर आघाडीवर आहे, यात भाजपा ८८ तर शिवसेना ३१ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष ६४ जागांवर तर राज ठाकरे यांचा पक्ष केवळ सहा जागांवर आघाड...

January 16, 2026 3:15 PM

views 132

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार कुटुंबियांचे पक्ष पिछाडीवर

पुणे महानगरपालिकेच्या एकंदर १६५ जागांपैकी भाजपा ५७, राष्ट्रवादी काँग्रेस १२, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत. २ जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.   राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची युती असलेल्या पिंपरी-चिंचवड...

January 16, 2026 4:04 PM

views 266

Election Result : भाजपा आघाडीवर, काही ठिकाणी निकाल स्पष्ट

नाशिकमध्ये आतापर्यंत २१ जागांवर निकाल घोषित झाले आहेत. भाजप ११ जागांवर विजयी झाला असून शिवसेना ८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला आहे.    मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांपैकी ४९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. इस्लाम पार्टीला सर्वाधिक १९ जागांवर ...

January 16, 2026 1:16 PM

views 150

Maharashtra Election : राहुल गांधींची राज्य निवडणूक आयोगावर टीका

महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावलेल्या शाईच्या दर्जावरून झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर टीका केली. मतचोरी हे देशविरोधी कृत्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी एका वृत्तपत्रातल्या बातमीचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करून केला....