November 2, 2025 7:04 PM

views 26

लेफ्टनंट जनरल अविनाश दास यांनी पदभार स्वीकारला

लेफ्टनंट जनरल अविनाश दास यांनी आज नवी दिल्लीतल्या ‘आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल’चे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल दास हे कान, नाक आणि घसा तज्ञ असून त्यांनी सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांमध्ये जवळजवळ चार दशकं  सेवा दिली आहे. दिल्ली कॅन्ट मध्ये बेस हॉस्पिटल आणि लखनऊ इथं  कमांड हॉस्पि...

November 2, 2025 6:50 PM

views 37

महाराष्ट्रात ऊस गाळप हंगामाला सुरुवात

राज्यात साखर गाळप हंगामाला कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. आणखी ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाकडून सुरू असून, दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार आहे.   राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितलं की, उर्वरित कारख...

November 2, 2025 6:49 PM

views 61

3rd T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय

भारत-ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८६ धावा केल्या. टीम डेव्हिडनं ७४, तर म...

November 2, 2025 5:08 PM

views 76

व्हिएतनाममध्ये पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू, ६० जण जखमी

व्हिएतनाममध्ये विक्रमी पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १६ हजार ५०० पेक्षा जास्त घरं अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत, तर १ लाखापेक्षा जास्त घरं  पुरात बुडाली.  ४२ हजार पशुधन दगावलं असून, ५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरची पिकं नष्ट झा...

November 2, 2025 5:03 PM

views 61

मेक्सिकोत झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

मेक्सिकोत सोनोरा मध्ये हर्मोसिलो इथल्या वाल्डोज सुपरमार्केटमध्ये काल झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. ट्रान्सफाफॉर्मर चा स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक जण अल्पवयीन असल्याच्या वृत्ताला सोनोराचे गव्हर्नर अल्...

November 2, 2025 4:21 PM

views 127

नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मिळणार

उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. या अंतर्गत, ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात, संशोधन, नवसंकल्पना आणि उद्यो...

November 2, 2025 6:42 PM

views 82

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक राज्यभर सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. पहिल्या टप्प्यात १२२ मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.   भोजपूर जिल्ह्यात आरा इथं झालेल्या सभे...

November 2, 2025 8:27 PM

views 60

राष्ट्रपतींच्या हस्ते उत्तराखंडमधे पादचारी पुलाचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज उत्तराखंडमधे देहरादून इथं पादचारी पुलाचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती निकेतन’ मधे आयोजित आंतरराष्ट्री साहित्य, संस्कृती आणि कला महोत्सवाला संबोधित करतील.

November 2, 2025 2:37 PM

views 2.4K

Womens ODI Cricket: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगेल.  नवी मुंबईतल्या  डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.    गुरुवारी नवी मुंबई मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा  पराभव करून अंतिम ...

November 1, 2025 8:12 PM

views 84

टेनिसपटू रोहन बोपण्णाची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती

भारताचा अग्रणी टेनिसपटू रोहन बोपण्णा यानं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बोपण्णानं समाजमाध्यमावर ही घोषणा केली आहे. २० वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता आपण रॅकेट खाली ठेवण्याची वेळ आल्याचं त्यानं म्हटलं आहे.