June 23, 2024 7:52 PM

views 53

केंद्र सरकार पूरव्यवस्थापनात शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून पुढं जात आहे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आज नवी दिल्ली इथं झाली. पुराचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने दूरगामी धोरण तयार करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्...

June 23, 2024 3:17 PM

views 72

नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व १,५६३ विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना दिलेले...

June 23, 2024 1:41 PM

views 50

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आज होणारी नीट-PG प्रवेश परीक्षा लांबणीवर

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित, आज होणारी नीट-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर जाहीर केली जाईल. काही स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत झालेल्या आरोपांच्या अलीकडच्या घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घे...

June 23, 2024 3:01 PM

views 67

लिची उत्पादनात पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्याचं 60 टक्के योगदान

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जाची लिचीचे उत्पादन घेतले जात असून राज्याच्या लिची उत्पादनात जिल्ह्याचा 60 टक्के योगदान दिले जाते. यामधून शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळत आहे. पंजाबमध्ये साधारणपणे 3900 हेक्टर क्षेत्रावर लिचीची लागवड केली जाते. तर पठाणकोट जिल्ह्यात हे प्रमाण 2200 हेक्टर इतके आह...

June 23, 2024 3:56 PM

views 74

आज आंतरराष्ट्रीय आॉलिंपिक दिन !

आज आंतरराष्ट्रीय आॉलिंपिक दिन आहे. जगभरात खेळ आणि शारीरिक कसरतींना प्रोत्साहन देण्यासाठी १९४८ पासून हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या ऑलिंपिक दिनाचं घोषवाक्य पुढे चला आणि साजरा करा अशी आहे.    युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. एकत...

June 23, 2024 12:10 PM

views 52

उद्योग व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय आणि संवाद असणे आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक ज्ञानातून निर्माण होणारे संशोधन आणि परिसरातील विकास हे परस्पर पूरक असायला हवे, उद्योग विकासाकरिता त्या क्षेत्रातील उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकर...

June 23, 2024 3:49 PM

views 82

राज्यात आज ठिकठिकाणी जागतिक ऑलिम्पिक दिनाचं आयोजन

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्यावतीनं आज जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांम...

June 23, 2024 12:59 PM

views 62

नक्षल नेता गिरीधरचे पत्नी संगीतासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू यानं पत्नी संगीतासह ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल शरणागती पत्करली. गिरीधरवर १७९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात ८६ चकमकी आणि १५ जाळपोळीच्या गुन...

June 23, 2024 11:22 AM

views 49

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी आणि जोराचे वारे वाहण्याचा अंदाज आहे तसंच विदर्भातही जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पिवळा बावटा तर...

June 23, 2024 2:55 PM

views 82

20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशवर मात

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा ५० धावांनी सहज पराभव केला. अँटीग्वा इथल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांमध्ये पाच ग...