June 29, 2024 6:53 PM

views 46

हिवताप , डेंगी, आजारांच्या प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेची जनजागृती मोहीम

मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं हिवताप, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी ‘ भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ति होऊन डासांमार्फत हे आजार होतात. म्हणून नागरिकांनी घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच ताप आल्यास त्वरित वैद्यकीय...

June 29, 2024 6:42 PM

views 40

शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवलं

शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. पक्षानं निवेदनाद्वारे या संदर्भात माहिती दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खांडे यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केल्याची ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली होती. तसंच त्यांना एका मारहाण प्रकरणात अटक झाली आह...

June 29, 2024 6:39 PM

views 45

युगयुगीन भारत संग्रहालय देशाचा आत्तापर्यंतचा प्रवास दाखवेल – मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

युगयुगीन भारत संग्रहालय देशाचा आत्तापर्यंतचा प्रवास दाखवेल, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं युग युगीन भारत वस्तुसंग्रहालय या विषयावरच्या भारत-फ्रान्स क्षमता विकास कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी ते बोलत होते. हे संग्रहालय म...

June 29, 2024 6:35 PM

views 36

मुंबईत फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” विषयावर परिषद

“भारतीय न्याय संहिता 2023”, “भारतीय साक्ष अधिनियम, 2023”, आणि “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023” हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून  देशभर लागू होणार आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी केंद्रीय विधी आणि  न्याय मंत्रालयानं उद्या मुंबईतल्या वरळी इथल्या एनएससीआय सभागृह ...

June 29, 2024 6:27 PM

views 38

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांची केंद्रीय अन्वेषण संस्थेची तीन दिवसांची कोठडी आज संपल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. केजरीवाल यांना २६ जूनला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होत...

June 29, 2024 6:14 PM

views 45

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल- आशीष शेलार

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर शेलार बोलत होते. यात राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभिनंदन ठराव झाला. विध...

June 29, 2024 7:25 PM

views 43

जनतेला विश्वासात घेऊन राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल – मंत्री दादा भुसे

जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल,अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे ...

June 29, 2024 3:42 PM

views 60

पंतप्रधान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.  

June 29, 2024 3:39 PM

views 70

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंकडून तीव्र निषेध

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंनी तीव्र निषेध केला आहे. भारतात द्वेषपूर्ण भाषण आणि धर्मांतरविरोधी कायद्यातली वाढ चिंताजनक असल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं होतं. अखिल भारतीय सूफी सज्‍जादानशीन परिषदेचे अध्‍यक्ष आणि अजमेर दर्ग्या...

June 29, 2024 3:37 PM

views 61

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल , असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्य...