June 30, 2024 7:25 PM

views 60

सुजाता सौनिक राज्याच्या नव्या मुख्य सचिव

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्या भारतीय प्रशासन सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्...

June 30, 2024 1:56 PM

views 50

महाराष्ट्रासह गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या काही भागात पुढच्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू च्या काही भागात पुढल्या दोन ते ती...

June 30, 2024 1:47 PM

views 28

कार्बन उत्सर्जन कमी करून विकासाला गती देण्यासाठी जागतिक बँकेेकडून भारताला दीडशे कोटी डॉलर्सची मदत

कार्बन उत्सर्जन कमी करून विकासाला गती देण्यासाठी जागतिक बँकेेने भारताला दीडशे कोटी डॉलर्सची मदत मंजूर केली आहे. ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रॉलायजर्स आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणं हा यामागचा हेतू आहे. याआधी जून २०२३ मध्ये जागतिक बँकेने दीडशे कोटी डॉलरची मदत भारताला दिली होती. वाढीव निधीमुळे भारता...

June 30, 2024 1:40 PM

views 62

गाझापट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ४० पॅलेस्टिनींचा मृत्यू , २२४ जण जखमी

गाझापट्टीत इस्रायलने गेल्या चोवीस तासात केलेल्या हल्ल्यात ४० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून २२४ जण जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझाविरोधात युद्ध सुरू केल्यापासून आतापर्यंत पॅलेस्टाईनचे ३७ हजाराहून अधिक नागरिक मरण पावले असून ८६ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे...

June 30, 2024 1:37 PM

views 191

तीन नवीन फौजदारी कायदे उद्यापासून देशभर लागू होणार

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत.नवीन कायद्यांबाबत न्यायाधीश, वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं  विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आज एक...

June 30, 2024 1:26 PM

views 35

नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला पदभार

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारताचे लष्करप्रमुख म्हणून नवी दिल्ली इथं पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी १९८४ ला भारतीय लष्करातल्या सेवेला सुरुवात केली होती. आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी विवध पदांवर काम केलं आहे. उप लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होण्याआधी ...

June 30, 2024 1:57 PM

views 44

चालू आर्थिक वर्षात भारताचं 800 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दीष्ट- पियुष गोयल

चालू आर्थिक वर्षात ८०० अब्ज डॉलर्स निर्यातीचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी काल मुंबईत सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात प्रक्रिया, तसंच निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी असलेल्या एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पेटंट्स, डिझाइ...

June 30, 2024 1:44 PM

views 36

भारत-चीन सीमेवर लडाखमध्ये युध्दअभ्यासादरम्यान 5 जवानांना वीरमरण

भारत-चीन सीमेवर लडाखमध्ये, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या T.72 रणगाडा युध्द सरावा दरम्यान अपघात झाल्यानंतरचं बचावकार्य काल रात्री थांबवण्यात आलं . पाच जवानांना या अपघातात वीरमरण आलं. या पाचही वीरांचे मृतदेह हाती लागले असल्याचं सैन्यदलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. दौलत बेग ओडे भागात रणगाडा यु...

June 30, 2024 10:07 AM

views 43

बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम

लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून ...

June 30, 2024 1:33 PM

views 74

T20 क्रिकेट विश्वचषक १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तब्बल १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाला उधाण आलं होतं, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद, दिल्ली या शहरांसह जागोजागी रस्त्यांवर तिरंगा फडकावत क्रिकेट प्रेमींनी विजयोत्सव साजर...