January 18, 2026 3:18 PM

views 41

युरोपीय नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरच्या प्रस्तावित करांचा निषेध

युरोपीय नेत्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरच्या प्रस्तावित करांचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधले संबंध बिघडतील आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन ड...

January 18, 2026 3:14 PM

views 45

युरोपियन युनियन आणि ‘मर्कोसुर’ या दक्षिण अमेरिकन व्यापार गटात मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

युरोपियन युनियन आणि ‘मर्कोसुर’ या दक्षिण अमेरिकन व्यापार गटात काल पॅराग्वेची राजधानी असुनसिओन इथं मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. या करारामुळे जगातल्या सर्वात मोठ्या व्यापार क्षेत्रांपैकी एक क्षेत्र निर्माण झालं असून, या करारा अंतर्गत  अर्जेंटिना, ब्राझील, पॅराग्वे आणि उरुग्वेसह युरोपियन युनिय...

January 18, 2026 2:56 PM

views 118

नासाचं ५० वर्षांहून अधिक कालावधीतील पहिल्या मानवी चंद्र मोहिमेसाठी नवीन चंद्र रॉकेट प्रक्षेपण पॅडवर

‘नासा’, या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने, आपलं नवीन शक्तिशाली चांद्र-यान प्रक्षेपकापर्यंत पोहोचवलं आहे. हे यान अंतराळवीरांना घेऊन चंद्रप्रदक्षिणा करणार आहे. ३२२ फूट लांबीचं एसएलएस, म्हणजेच स्पेस लाँच सिस्टम- रॉकेट काल फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून लाँच पॅडवर नेण्यात आलं. फेब्रुवारीच्या ...

January 18, 2026 2:47 PM

views 78

स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं उद्यापासून जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरु होणार

स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं उद्यापासून जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरु होत असून, त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  २३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत ३ हजारापेक्षा जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत. त्यासाठी ५ हजारापेक्षा जास्त सुरक्षा रक्षक, स्नायपर्स, एआय-चालित ड्रोन, हवा...

January 18, 2026 2:40 PM

views 50

भारतीय हवामान विभागाची पुढील दोन दिवस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता

भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही आज अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये थंडीची लाट ये...

January 18, 2026 1:34 PM

views 137

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज इंदूर इथं सुरु झाला आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक – एकनं बरोबरीत आहेत.

January 18, 2026 12:39 PM

views 77

१७ वा दोस्ती त्रिपक्षीय सराव आज मालदीवमधील माले इथं सुरू

भारतीय तटरक्षक दल, श्रीलंका तटरक्षक दल तसंच मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यात १७ वा दोस्ती त्रिपक्षीय सराव आज मालदीवमधील माले इथं सुरू झाला. दोस्ती सरावाचा बंदर टप्पा सध्या सुरू असून यामध्ये सहयोगी MARPOL सराव आणि संयुक्त VBSS कवायतींचा समावेश आहे. परस्पर कार्यक्षमता आणि सौहार्द वाढविण्यासाठी प्र...

January 18, 2026 12:33 PM

views 37

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते येत्या २८ तारखेला होणार विंग्ज इंडिया २०२६चे उद्घाटन

आशियातील सर्वांत मोठ्या नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया २०२६चे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते येत्या २८ तारखेला  होणार आहे. भारतीय विमान वाहतूक:  आरेखन ते विमान तैनात करणे, उत्पादन ते देखभाल, सर्वसमावेशकता ते नाविन्यता आणि सुरक्षा ते शाश्वतता याद्वा...

January 18, 2026 12:27 PM

views 30

संजीव कुमार करणार तिसऱ्या भारत-केनिया संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्रासाठी चार सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व

संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार उद्या केनियाला होणाऱ्या तिसऱ्या भारत-केनिया संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्रासाठी चार सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. संरक्षण उत्पादन विभागाच्या ब्रँड इंडिया योजनेअंतर्गत हा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमामध्ये २० भारतीय संरक्षण कंपन्य...

January 18, 2026 10:08 AM

views 93

आठ युरोपीय देशांतील वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ युरोपीय देशांचा ग्रीनलँडवरील नियंत्रणाला विरोध असल्याचं कारण देत त्या देशांतील वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांना हे शुल्क फेब्रुवारीपासू...