August 28, 2024 1:50 PM
25
खरीप पेरणीखालच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ
देशात खरीप पिकांचा पेरा यंदा वाढला आहे, लागवडीखालचं एकूण क्षेत्र 1 हजार 65 लाख हेक्टरपेक्षा जास्त असून तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1 हजार 44 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं खरीप पिकांच्या पेरणीचा अहवाल प्रसिद्ध केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे...