November 2, 2024 6:58 PM

views 38

वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर,  शिवसेना युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही – रवी भांदुर्गे

वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर,  शिवसेना सुद्धा जिल्ह्यात युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही असा इशारा वाशीमचे युवा सेना जिल्हाध्यक्ष रवी भांदुर्गे यांनी दिला आहे. ते वार्ताहरांशी बोलत होते. रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी ...

November 2, 2024 6:48 PM

views 47

विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाला सहकार्य करणार नसल्याचं विदर्भातल्या रिपाई गटाचं जाहीर

भारतीय रिपल्बिकन पक्ष - आठवले गटाच्या विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी या विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाला सहकार्य करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पत्र पाठवलं आहे. भाजपासोबत गेल्या दहा वर्षांपासून य...

November 2, 2024 5:04 PM

views 36

महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना असला तरी दोन्ही बाजूंनी बंडखोरीच्या फटाक्यांचे बारही उडत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही ३६ जणांची बंडखोरी कायम आहे. भाजपामधील १९, शिवसेनेमधील १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील २ जणांनी आपल्या बंडखोरीची वात पेटती ...

November 2, 2024 7:53 PM

views 39

विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं रुसवे फुगवे सुरूच

विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडण्यास अद्याप प्रारंभ झाला नसला तरी आरोपांच्या फुलबाज्या उडण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत ...

November 2, 2024 2:57 PM

views 7

अहमदनगर जिल्ह्यात २३ कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केली

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार आणि निवडणूक यंत्रणा कार्यरत झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त केली.   निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचाली टिपून हटकलं आणि झडती घेत...

November 2, 2024 2:52 PM

views 23

अमेरिका यूक्रेनला सुमारे 425 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत करणार

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यूक्रेनला सुमारे 425 दशलक्ष डॉलरचं अतिरिक्त अर्थ साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे. यात क्षेपणास्त्र प्रणाली , दारूगोळा, वैद्यकीय उपकरणे, युद्धसामग्री इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. अमेरिकेचा संरक्षण व...

November 2, 2024 2:54 PM

views 35

फॅशनविश्वातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व रोहित बल याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

  फॅशनविश्वातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व रोहित बल याचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. रोहित बल दीर्घकाळापासून हृदयविकारानं ग्रस्त होते. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात ते अतिदक्षता विभागात दाखल होते. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीक ऑफ इंडियामध्ये व्यवसायिक फॅशन डिझायन...

November 2, 2024 2:45 PM

views 22

पाकिस्तानमधे झालेल्या बॉम्बस्फोटात ९ जण ठार

पाकिस्तानमधल्या काल मस्तुंग जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात पाच मुलांसह नऊ जण ठार तर 29 जण जखमी झाले. मस्तुंग सिव्हिल हॉस्पिटलजवळच्या गर्ल्स हायस्कूल चौकात ही घटना घडली. मृतांमध्ये पाच मुली, एक मुलगा, एक पोलीस अधिकारी आणि इतर दोन नागरिकांचा समावेश आहे. या स्फोटात मरण पावलेली मुलं पाच ते दहा वयोगटातल...

November 2, 2024 2:35 PM

views 43

९ वर्षांत देशातली २४ कोटी ८० लाख लोकसंख्या गरीबीतून बाहेर आली – सुमिता दावरा

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची ३५२वी बैठक जीनिव्हा इथं होत आहे. केंद्रसरकारच्या कामगार आणि रोजगार विभागाच्या सचिव सुमिता दावरा त्यात भारताचं प्रतिनिधित्व करीत आहेत. गरीबी आणि बेरोजगारीच्या निराकरणासाठी केंद्रसरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी बैठकीत दिली.   गेल्या ९ वर्षांत देशात...

November 2, 2024 2:34 PM

views 9

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी युवांनी अर्ज करण्याचं मनसुख मांडवीय यांच आवाहन

  २०२२ - २३ या वर्षाकरता प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारांठी युवांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत असं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.   आरोग्य, मानवी हक्क, नागरिक म्हणून जबाबारीपूर्ण कार्य तसंच सामाजिक सेवा अशा विकास प्रक्रिया आणि सामाजिक कार्याश...