November 2, 2024 8:26 PM

views 30

ओदिशात झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी

ओदिशातल्या सुंदरगढ जिल्ह्यातल्या गायकानापल्ली गावाजवळ पहाटेच्या सुमारास  एमसीएल-टपोरिया मार्गावर ट्रेलर ट्रक आणि व्हॅन मध्ये झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दाट धु...

November 2, 2024 8:22 PM

views 16

NSP वर नव्याने अर्ज सादर करण्याची आणि अर्ज नूतनीकरणासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'राष्ट्रीय साधन-सह-योग्यता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वर्ष  2024-25 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नव्याने  अर्ज सादर करण्याची आणि अर्ज नूतनीकरण करण्याची  अंतिम तारीख येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या ...

November 2, 2024 8:08 PM

views 9

दिवाळी पाडव्या निमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण

आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे घर, वाहन किंवा आभुषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू, तसंच मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. ...

November 2, 2024 8:06 PM

views 64

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २९ गुन्हे दाखल

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपासून आत्तापर्यंत राज्याच्या विविध भागांतून १३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या बेकायदा वस्तू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २९ गुन्हे दाखल झाले आहेत. माओवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच...

November 2, 2024 8:36 PM

views 26

राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक – शरद पवार

राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. संपूर्ण बदल करण्याची ताकद ज्यांच्यात आहे, त्यांना बळ दिलं पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडी हा पर्याय आहे, असं माजी मुख्यमंत्री शरद पवार आज म्हणाले. बारामतीमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या सामुदायिक परिवर्तनाने आपण परिवर्तन आणू शकतो आणि चित्र बदलू ...

November 2, 2024 8:37 PM

views 61

कश्मीर खोऱ्यात अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.    श्रीनगर शहराच्या खान्यार परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असताना, दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. उस्मान ऊर्फ छोटा वलीद असं मारल्या गेलेल्या दशतदवाद्याचं नाव असून, तो बराच काळ सक्र...

November 2, 2024 7:26 PM

views 51

मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द

मुंबईत उद्या रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर दिवसभर कोणाताही मेगाब्लॉक नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. उद्या भाऊबीज साजरी करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुरळीत होणार आहे.    पंरतु आज मात्र मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा ऐन दिवाळीच्या दिवसात विस्कळीत झाली होती. मध्य र...

November 2, 2024 7:28 PM

views 37

राज्याला सत्ताबदलीची गरज- शरद पवार

  राज्याची सध्याची स्थिती गंभीर असून ती बदलण्यासाठी सत्ताबदलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्याला पूर्वपदावर आणण्याची ताकद असणाऱ्यांना जनतेनं आपला कौल द्यावा आणि ती ताकद फक्त महाविकास आघाडीत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या ग...

November 2, 2024 7:14 PM

views 28

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं -परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं असल्याचं असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलत होते. आज भारत जास्तीत जास्त देशांशी मैत्री करू इच्छितो, त्याचवेळी काही मित्र इतरांपेक्षा अधिक गुंतागुंत ...

November 2, 2024 7:02 PM

views 48

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही संघांचे मिळून १५ गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या होत्या. भारताच्या वतीनं रविंद्...