November 9, 2024 2:14 PM

views 42

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात बलुचिस्तानमधे क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जणांचा मृत्यु झाला तर ४०हून अधिक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस, बचाव पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल झालं असून मदतकार्य सुरु आहे. जाफर एक्स्प्रेस स्थानकातून निघत असताना हा स्फोट झाला. स्फोटाच्...

November 9, 2024 4:25 PM

views 88

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

महाराष्ट्र याआधी न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखलं जात असे. मात्र महायुतीचं सरकार आल्यावर इतली प्रशासन व्यवस्था कोलमडली अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असून महाराष्ट्राला पुन्हा एक...

November 9, 2024 2:03 PM

views 39

आग्रा-लखनौ महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जण ठार

उत्तर प्रदेशमध्ये फिरोझाबाद जिल्ह्यात आग्रा-लखनौ महामार्गाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनाला एका बसगाडीनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. ही बस मथुरेहून लखनौला जात होती. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

November 9, 2024 1:59 PM

views 44

भारताच्या पंकज अडवाणीने केला जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारताच्या पंकज अडवाणीनं कतारमधे दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत काल त्यानं सौरव कोठारीचा ४-२ असा पराभव केला. सौरवला कांस्यपदक मिळालं. अंतिम फेरीत पंकज अडवाणीचा सामना इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलशी होणार आहे. हॉलनं सिंगापूरच्या पीटर ...

November 9, 2024 1:58 PM

views 42

बँकॅाकहून आलेल्या २ प्रवाशांकडून गांजा जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी काल बँकॅाकहून आलेल्या २ प्रवाशांकडून गांजा जप्त केला आहे. सुमारे १५ किलो गांजाची किमत अंदाजे १५ कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

November 9, 2024 1:55 PM

views 38

रस्ते बांधताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं- नितीन गडकरी

देशात होणारे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रस्ते बांधताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं इंडियन रोड काँग्रेसच्या ८३ व्या वार्षिक अधिवेशनाचं काल संध्याकाळी उद्...

November 9, 2024 11:37 AM

views 13

आसाममध्ये पाच जागांसाठी पोटनिवडणूक, 13 नोव्हेंबरला मतदान

आसाममध्ये 13 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पाच विधानसभा जागांवर एकूण 34 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळं राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या प्रचार फेऱ्या, सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रदेश क...

November 9, 2024 11:35 AM

views 36

वैद्यकीय उपकरणनिर्मिती उद्योगासाठी केंद्र सरकारची 500 कोटींची योजना

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं वैद्यकीय उपकरण उद्योगाला बळकटी देण्यासाठीच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचं उद्धघाटन केलं. ही योजना देशाला वैद्यकीय उपकरण उद्योग क्षेत्रात स्वावलंबी बनवेल आणि या क्षेत्रासाठी क्रांतीकारी ठरेल, असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक...

November 9, 2024 11:25 AM

views 36

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाला नवी दिल्लीत सुरूवात

भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झालं. जागतिक आणि भारतीय थिंक टँक, व्यावसायिक, सरकारी आणि खासगी क्षेत्रे, स्वयंसेवी संस्था आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्रित आणून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्करी वार...

November 9, 2024 11:17 AM

views 34

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी झालं गृहमतदान

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल गृहमतदान पार पडलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया राबवली. धुळे शहरात 10 नोव्हेंबर रोजी गृह मतदान होणार असून, यासाठी चौदा पथकं नेमण्यात आली आहेत.