November 21, 2024 3:43 PM

views 18

भारतीय महिला हॉकी संघाचं राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

बिहार इथं काल झालेल्या महिलांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय हॉकी संघाच्या प्रत्येक खेळाडू मनापासून अभिनंदन आणि या संघाला भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा असं रा...

November 21, 2024 2:40 PM

views 18

गाझा पट्टीत तात्काळ युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावावर अमेरिकेचा नकाराधिकार

गाझा पट्टीत तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावावर अमेरिकेनं नकाराधिकार वापरला आहे. युद्धबंदीसह ओलीस असलेल्या सर्व नागरिकांची बिनशर्त सुटका करण्याची मागणीही या ठरावात करण्यात आली. मात्र, अमेरिकेनं या नागरिकांच्या सुटकेच्या प्रश्नाचं निराकरण करण्यात अपयशी ठरल्य...

November 21, 2024 2:39 PM

views 17

अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी घेतली जॉर्जियाचे सिनेटर जॉन ओसॉफ यांची भेट

अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी नुकतीच जॉर्जियाचे सिनेटर जॉन ओसॉफ यांची भेट घेतली. भारत- अमेरिका दरम्यान भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सिनेटनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल क्वात्रा यांनी समाज माध्यमांद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान, क्वात्रा यांनी न्यू हॅम्पशायर इथल्या सिनेटर जीन शाह...

November 21, 2024 1:37 PM

views 51

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी भारत सकारात्मक – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच सकारात्मक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. लाओसमध्ये व्हिएन्तियान इथं अकराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते. सीमा वाद ते व्यापार करार, यात घेतलेल्या भूमिकांमधून भारताची खुला संवादाबाबतची वचनब...

November 21, 2024 1:32 PM

views 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांना शपथ

के. संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज, राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट २०२० मध्ये CAG म्हणून नियुक्त झालेल्या गिरीश चंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे....

November 21, 2024 1:26 PM

views 42

बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत सीबीआयची कारवाई

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं  बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी ८० हजार बिटकॉईनच्या माध्यमातून ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा निधी नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मे...

November 21, 2024 1:13 PM

views 86

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६५ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल. त्यानुसार या टक्केवारी आणखी १-२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. १९९५ च...

November 21, 2024 11:11 AM

views 103

भारत आणि गयाना यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी १० करारांवर स्वाक्षरी

भारत आणि गयाना यांनी आरोग्य, हायड्रोकार्बन, कृषी आणि संबंधित क्षेत्रांसह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दहा करारांवर स्वाक्षरी केली आहे. वैद्यकीय उत्पादने, जनऔषधी योजना, सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, गयानामध्ये UPI सारखी प्रणाली तैनात करणे आणि प्रसार भारती आणि नॅशनल कम्युनिकेशन नेटवर्क, गयान...

November 21, 2024 2:55 PM

views 50

प्रसार भारतीची WAVES ही नवी OTT सेवा सुरू

राष्ट्रीय प्रसारण सेवा अर्थात प्रसार भारतीनं आपलं ओटीटी व्यासपीठ वेव तयार केलं आहे. इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याचं अनावरण झालं. जुन्या काळातला करमणूक ठेवा नव्या तंत्रज्ञानात लोकांसमोर आणण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. वेव या व्यासपीठाच्या माध्यमातून रामायण, महाभारत, शक्तीमान ...

November 21, 2024 10:53 AM

views 35

प्रतिरोधक संसर्गासाठी ‘नॅफिथ्रोमायसिन’ या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण

प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथे केलं. जगभरात दरवर्षी 20 लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध-प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची...