November 22, 2024 1:40 PM

views 42

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत १० माओवादी ठार

छत्तीसगड मधे सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत आज किमान १० माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यातल्या कोंटा परिसरात माओवादी अतिरेकी दडून बसले असल्याची खबर मिळाल्यावरुन केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दलानं संयुक्त शोधमोहीम सुरु केली होती. त्या दरम्यान भेज्जी परिसरात झालेल्या गोळीबारात हे अतिरे...

November 21, 2024 8:13 PM

views 38

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत लक्ष्य सेनेचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये  पुरुष एकेरीत लक्ष्य सेनेनं  डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा २१-१६,२१-१८ असा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकिरेड्डी या भारतीय जोडीनं डेन्मार्कच्या जोडीचा २१- १९, २१ -१५ अस...

November 21, 2024 8:09 PM

views 21

बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंद

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी ८० हजार बिटकॉईनच्या माध्यमातून ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा निधी नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेह...

November 21, 2024 8:08 PM

views 34

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. नाला मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुम मध्ये ठेवली असून तिथे सीसीटीव्हीसह त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली. ...

November 21, 2024 8:07 PM

views 27

क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार- डॉ. मनसुख मांडवीय

क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार असल्याची माहिती युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. ते आज पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना संबोधित करत होते. देशाला क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्...

November 21, 2024 8:05 PM

views 33

शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि  गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक – शक्तिकांत दास

शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि  गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक आहे.  किंमत स्थिरतेमुळे बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो, असं प्रतिपादन  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ग्लोबल साऊथच्या...

November 21, 2024 8:01 PM

views 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गयानाकडून ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आला. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत-गयाना देश...

November 21, 2024 8:01 PM

views 30

भारत – अमेरिका  संरक्षण भागीदारीमध्ये उभय देशांमध्ये वाढते सहकार्य, औद्योगिक संशोधन यामध्ये अधिकाधिक  प्रगती होत आहे- राजनाथ सिंह

भारत - अमेरिका  संरक्षण भागीदारीमध्ये उभय देशांमध्ये वाढते सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि औद्योगिक संशोधन यामध्ये अधिकाधिक  प्रगती होत आहे, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन  यांनी व्यक्त केला.  ते  आज  लाओस मधल्या व्हीएनटीएन इथं झालेल्या ११ व्य...

November 21, 2024 7:56 PM

views 89

के. संजय मूर्ती यांची देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ

के. संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज, राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट २०२० मध्ये CAG म्हणून नियुक्त झालेल्या गिरीश चंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे....

November 21, 2024 7:52 PM

views 36

देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे – पीयुष गोयल

देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे, असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी केलं. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्की  च्या ९७ वाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका सत्राला ते आज संबोधित करत होते. भारत आणि भा...