November 26, 2024 2:38 PM

views 96

राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती

राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शुक्ला यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती. आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता निवडणूक प्रक्रीया...

November 26, 2024 1:40 PM

views 30

२६/११ च्या हल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली

सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि जवानांचा आज सोळावा स्मृतीदिन. मुंबई पोलिस मुख्यालयात, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि  अजित पवार  यांनी  या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त के...

November 26, 2024 1:29 PM

views 12

देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हाताभार लावला – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना

भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानाने हाताभार लावला आहे, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केलं. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्...

November 26, 2024 1:23 PM

views 35

संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असू...

November 26, 2024 9:23 AM

views 101

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकारांना दिली.

November 26, 2024 1:42 PM

views 12

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं काल नैसर्गिक शेती, रेल्वे आणि तरुणांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे विविध निर्णय घेतले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सुरू करण्यात येणार असून त...

November 25, 2024 7:59 PM

views 20

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांची भेट

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज रोम इथं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये भारत आणि फ्रान्स देशांतील भागीदारी,युक्रेन आणि जागतिक समस्यांवर चर्चा झाली. डॉक्टर जयशंकर यांनी भूमध्य संवाद परिषदेवेळी लेबनॉनचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बोहबीब आणि क्...

November 25, 2024 7:32 PM

views 21

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २२ किलो अंमली पदार्थ जप्त

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुमारे २२ कोटी ३९ लाख रुपये किमतीचे  २२ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांनी बँकॅाकवरून आलेल्या दोन प्रवाशांच्या सामानात सीलबंद पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले पुड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोन जणांना अ...

November 25, 2024 7:26 PM

views 43

भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका उपक्रमाचं दुबईत उद्घाटन

भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका या उपक्रमाचं उद्घाटन आज दुबईत झालं. अमर्याद क्षितिजे ही यावर्षीच्या या उपक्रमाची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मंचाचे उद्दिष्ट तंत्रज्ञान, वित्त, शाश्वतता आणि नवोन्मेष यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करणे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री...

November 25, 2024 7:19 PM

views 51

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पुन्हा ८० हजारांचा टप्पा ओलांडला

शेअर बाजार आज मोठ्या वाढीने बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पुन्हा ८० हजारांचा टप्पा ओलांडला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९९३ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ११० अंकावर  बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही ३१५ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार २२२ अंकांवर बंद झाला. आज दिवसभ...