November 30, 2024 11:37 AM

views 91

70 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे १४ लाख आयुष्मान वय वंदना कार्ड जारी

आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत 70 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे 14 लाख आयुष्मान वय वंदना कार्ड जारी करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हंटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्...

November 30, 2024 10:21 AM

views 49

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

सरकारनं किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि इतर क्षेत्रांमध्ये करून त्यात वैविध्य आणल्याचं दरभंगा इथं झालेल्या पतपुरवठा संपर्क कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्प आता महिलाकेंद्री ऐवजी महिलाप्रधान झाला असून येत्या काही वर्षांत जगातील...

November 30, 2024 1:31 PM

views 37

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत सुमारे ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गरोदर महिलांना तसंच नवजात ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना १२ प्रकारच्या रोगांसाठी या कार्यक्रमांतर्गत जीवनरक्षक लस देण्यात येते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या...

November 30, 2024 8:50 AM

views 43

पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ...

November 29, 2024 8:29 PM

views 38

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्या...

November 29, 2024 8:22 PM

views 31

गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढ

गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती, वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रमुख ८ उद्योगांमधे उत्पादन ४ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढलं. त्यात कोळसा, तेलशुद्धिकरण, पोलाद, सिमेंट, वीज आणि खतं ...

November 29, 2024 7:39 PM

views 52

पुण्यामधल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न

पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४७ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ आज झाला. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरु आलोक कुमार राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा ३५९ स्नातकाना पदवी प्रदान करण्यात आली.   यामध्ये विज्ञान शाखेचे ८३, संगणक विज्ञान ८६, कला शाखेचे ५८ तर बी टेक शाखेच...

November 29, 2024 7:36 PM

views 217

यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर

गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्र...

November 29, 2024 7:33 PM

views 50

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघे सैद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. सिंधूने चीनच्या दाई वांगचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने भारताच्याच मिराबा लुवांग मासनमचा २१-८, २१-१९ असा पराभव केला. महिला दुहेरीत ट्रेस...

November 29, 2024 7:24 PM

views 43

नाशिकच्या ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा

नाशिक रोड इथल्या कॅट अर्थात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधले विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षान्त समारंभ आज सकाळी झाला. या प्रसंगी शानदार संचलन करत वैमानिकांच्या तुकडीनं वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. चित्ता, चेतक, ध्रुव या लष्करी हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रा...