December 6, 2024 2:55 PM

views 29

न्यायव्यवस्थेनं शिक्षेपेक्षा न्याय देण्यावर भर द्यावा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

न्यायव्यवस्थेनं शिक्षेपेक्षा न्याय देण्यावर भर द्यावा, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. भुवनेश्वर इथं नवीन न्यायालय संकुलाचं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. गरिबांना अनावश्यक त्रासदायक ठरणारी, न्यायापासून वंचित ठेवणारी आणि खटले सातत्यानं पुढे ढकलण्या...

December 6, 2024 3:21 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी नवी दिल्ली इथं अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. भारत मंडपम इथं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांमधले अडीचशे कारागीर सहभागी होणार आहेत. यात ग्रामीण हाट...

December 6, 2024 3:21 PM

views 31

राज्यसभेत आसनाखाली सापडली नोटांची बंडलं

राज्यसभेचं कालचं कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृहाची नियमित तपासणी करताना एका आसनाखाली नोटांची बंडलं आढळून आली. आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातील २२२ क्रमांकाच्या आसनाखाली नोटांची बंडलं आढळून आल्याची माहिती सदस्यांना दिली. हे आसन काँग्रेसचे खासदार अभिषेक मन...

December 6, 2024 6:56 PM

views 475

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर इथं डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम ...

December 6, 2024 1:41 PM

views 46

रेपो दर ६.५ टक्क्यावर कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीनं रेपो दरात काहीही बदल न करता तो साडे सहा टक्के कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीनं हा दर कायम राखण्याची ही ११वी वेळ आहे. यामुळे स्थायी ठेव सुविधा दर सव्वा सहा टक्के तर सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर पावणे सात टक्के कायम राहणार आहे. रिजर्व्ह बँकेनं फेब...

December 6, 2024 1:55 PM

views 41

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज आता सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.    आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्र...

December 5, 2024 8:09 PM

views 22

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्रा. सौमित्र दत्ता यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्राध्यापक सौमित्र दत्ता यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारतातल्या सुशासनाबद्दल प्रशंसा केली आहे. मोदींच्या नेतृत्वात देश जगातल्या प्रमुख आर्थिक शक्ती बनण्याकडे वेगानं वाटचाल करत असल्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला असल्याचंही सौमित्र दत्ता यांनी प्रसारमा...

December 5, 2024 7:59 PM

views 49

भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर

भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही असं आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं.  नवी दिल्लीत भारत ॲट 100 शिखरपरिषदेत ते बोलत होते. जागतिक कंपन्या आणि उद्योग भारतात फक्त भारतीय बाजारपेठेसाठी येत नाहीत तर तिथल्या गुणवत्तेसाठीही येतात असं ते म्हणाले. सूक...

December 5, 2024 7:36 PM

views 3

अरबी समुद्राच्या उत्तर भागात बुडणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाकडून सुटका

अरबी समुद्राच्या उत्तर भागात बुडणाऱ्या अल पिरानपीर या भारतीय जहाजावरच्या १२ कर्मचाऱ्यांची काल भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने सुटका केली. यंत्रचलित असलेलं हे जहाज गुजरातच्या पोरबंदर इथून निघालं होतं आणि ते इराणमध्ये बंदर अब्बास इथे जात होतं. काल सकाळी समुद्रातील खडकाळ पृष्ठभागाला धडकल्याने ते बुडायला ...

December 5, 2024 7:31 PM

views 8

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीसाठीच्या औद्योगिक सर्वेक्षणाचे निकाल घोषित

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज नवी दिल्लीत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीसाठीच्या औद्योगिक सर्वेक्षणाचे निकाल घोषित केले.    या अहवालामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीविषयीची आकडेवारी समोर येते आणि त्याद्वारे मेक इन इंडियासारख्या उत्पादक प्रोत्साहन आणि कौशल्य विकास धोरण निर...