January 2, 2025 8:00 PM

views 36

गेल्या १० वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये ३६% वाढ

गेल्या १० वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये ३६ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. २०१४ ते २०२४ या काळात देशात १७ कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त रोजगार निर्माण झाला, तर गेल्या वर्षभरात ६० लाख रोजगार निर्माण झाल्याचं यात म्हटलं आह...

January 2, 2025 3:55 PM

views 61

नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यामुळे या भागातल्या जीवन सुलभतेला चालना मिळेल, आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असं त्यांनी समाजमाध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. गडचिरोली इथं...

January 2, 2025 2:47 PM

views 26

ओएनडीसी, अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून, ई-कॉमर्समध्ये क्रांती – प्रधानमंत्री

ओएनडीसी, अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून, ई-कॉमर्समध्ये क्रांती झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकास आणि समृद्धी पुढे नेण्यात ओएनडीसी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. भारतात ई-कॉमर...

January 2, 2025 2:44 PM

views 1.2K

राज्यभरात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज साजरा करण्यात येत आहे. १९६१ मधे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी याच दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापनादिनाचा ध्वज प्रदान केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच इतर अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय...

January 2, 2025 2:41 PM

views 71

भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या यूनियन कार्बाइड कारखान्यातला ३७७ टन घातक कचरा काढण्याचं काम सुरु

भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या यूनियन कार्बाइड कारखान्यातला ३७७ टन घातक कचरा काढण्याचं काम सुरु झालं आहे. हा कचरा बारा सीलबंद डब्यांमधून धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक परिसरात नेला जात आहे. २ आणि ३ डिसेंबर १९८४च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कीटकनाशक कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाइल आयसोसायनेट वा...

January 2, 2025 2:38 PM

views 52

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या ४३ गाड्या पाच तास उशिरा धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांनी आपल्या गाडीची सद्यःस्थिती तपासूनच स्थानकावर जावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

January 2, 2025 2:34 PM

views 56

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण

दुबई मधल्या भारतीय दूतावासानं आपल्या अम्नेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं घोषित केलं आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी ही सुविधा सुरु करण्यात आली होती. भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल अविर इथल्या केंद्रांच्या माध्यमातून, संयुक्त अरब अमिरातीतल्या १५ हजाराहून जास्त भारतीयांना व्हिसा नियमित कर...

January 2, 2025 2:32 PM

views 65

अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी

अमेरिकेत काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. ट्रक घुसवणारा माथेफिरू तरुण ४२ वर्षाचा असून शमसुद्दींन बहार जब्बार अस त्याच नाव आहे आणि तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. ...

January 2, 2025 2:31 PM

views 35

लडाख स्की आणि स्नोबोर्ड संस्थेनं कारगिलमध्ये कृत्रिमरित्या बर्फ बनवण्याचं यंत्र विकसित

लडाख स्की आणि स्नोबोर्ड संस्थेनं कारगिलमध्ये कृत्रिमरित्या बर्फ बनवण्याचं यंत्र विकसित केलं आहे. लडाखमध्ये अलिकडच्या काळात अनिश्चित बर्फवृष्टी होत असल्यामुळे हिवाळी पर्यटन आणि क्रीडा या साठी ही निर्मीती महत्त्वाची आहे. सादिक अली आणि त्यांच्या चमूनं निर्माण केलेलं हे यंत्र कृत्रिम बर्फ तयार करण्यासाठ...

January 2, 2025 2:29 PM

views 48

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु आहे. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्...