January 8, 2025 9:57 AM

views 20

ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाच्या चीनच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क

भारताच्या सीमेला लागून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर चीनकडून महाकाय धरण बांधण्याच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचं हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करत राहील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आग्रा इथं स्पष्ट केलं. &n...

January 8, 2025 9:29 AM

views 29

18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आजपासून भुवनेश्वर इथं आयोजन

18 व्या प्रवासी भारतीय दिनाच्या संमेलनाला आजपासून भुवनेश्वर इथं सुरुवात होत आहे. यासाठी 50 देशांतून भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर ओडिशा राज्याच्या समृद्ध संस्कृतीचं आणि वारशाचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. ओडिशा सरकारने युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या युवा प्रवास...

January 8, 2025 9:17 AM

views 29

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ट्रीसा जॉली – गायत्री गोपीचंद यांचा अंतिम सोळामध्ये प्रवेश

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतल्या सामन्यात थायलंडच्या जोडीचा 21-10, 21-10 पराभव केला आणि अंतिम सोळामध्ये प्रलेश मिळवला.   तर लक्ष्य सेनला चीन तैपेईच्या खेळाडूकडून पराभव स्विकारावा लागल्यानं तो स्पर्धेबाहेर पडला. आ...

January 8, 2025 9:13 AM

views 55

देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.4 दशांश टक्के राहण्याचा अंदाज

सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.4 दशांश टक्के राहण्याचा अंदाज देशाचं 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या देशांतर्गत सकल उत्पादन वाढीचा दर सहा पूर्णांक ४ दशांश टक्के राहिल असा प्राथमिक अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल याबाबतची आक...

January 7, 2025 8:14 PM

views 29

मतदानाची आकडेवारी बदलणे अशक्य-मुख्य निवडणूक आयुक्त

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी संध्याकाळी जाहीर झालेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली आकडेवारी यात तफावत होती. पण त्यात कुठलीही फेरफार झाली नसल्याचा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला. मतदानाची आकडेवारी बदलणे अशक्य आहे. काही मतदान केंद्रांवरुन अ...

January 7, 2025 8:13 PM

views 49

येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताची तयारी सुरु

येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताने तयारीला सुरुवात केली असून खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील, असं केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या १५२व्या मिशन ऑलिम्पिक सेल बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते....

January 7, 2025 8:02 PM

views 48

HMPV संसर्गाबाबत घाबरू नये; मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन

एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. मंत्रालयात एच एम पी व्ही विषाणूसंदर्भात आज झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते....

January 7, 2025 8:09 PM

views 77

राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्ट-टॅग अनिवार्य

राज्यातल्या चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.  त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड ...

January 7, 2025 7:59 PM

views 152

कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार अमिताभ गुप्ता आणि नीलिम कुमार यांना जाहीर

नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यात २०२२ चा पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना, तर २०२३ चा पुरस्कार आघाडीचे आसामी कवी नीलिम कुमार यांना जाहीर झाला आहे.  रोख ए...

January 7, 2025 7:57 PM

views 50

मुंबईत रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला तत्वतः मान्यता

मुंबई महानगर क्षेत्रात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला जाईल. तसे निर्देश गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव  वी. उमाशंकर यांना दिले आहेत. राज्याचे...