January 9, 2025 1:31 PM

views 24

क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र

देशभरात सुरू असलेल्या क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. देशातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून या अभियानात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनीही सहभागी व्हावं असं आवाहन या पत्रातून केंद्रान...

January 9, 2025 2:53 PM

views 40

स्पेडेक्स मोहिमे अंतर्गत दोन उपग्रहांच्या जोडणीचा प्रयोग लांबणीवर

  भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांचं डॉकिंग म्हणजे जोडणीचा प्रयोग लांबणीवर टाकला आहे. दोन उपग्रहांमधलं अंतर जास्त वाढल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलावा लागल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.   इस्रोनं यापूर्वी हा प्रयोग स...

January 9, 2025 1:29 PM

views 43

एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताचापुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

  ऑकलंड इथे सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि फ्रेंचचा अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीने पुरुष दुहेरी प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी लॉयड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या तिसऱ्या मानांकित ब्रिटीश जोडीचा ३-६, ६-४, १२-१० असा पराभव केला.   राजीव राम आणि ख्रि...

January 9, 2025 1:22 PM

views 41

अमेरिकेतल्या जंगलात वणवा पेटला असून त्यात ५ जणांचा बळी

अमेरिकेतल्या लॉस एंजलीस जवळच्या जंगलात वणवा पेटला असून त्यात ५ जणांचा बळी गेला आहे. या वणव्यामुळे हजारो लोकांना स्थलांतरीत करण्यात आले असून अनेक घरंही या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपला इटली दौरा रद्द केला आहे.

January 9, 2025 8:07 PM

views 27

निवडणुकीसाठी भाजपाची दिल्लीत आढावा बैठक

दिल्ली प्रदेश भाजपाच्या व्यवस्थापन समितीची बैठक आज पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षते खाली झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याच्या दृष्टीनं ही बैठक झाली असं प्रदेश भाजपा अद्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितलं. दिल्लीत अवैध मतदारनोंदणी करण्याचा आम आदमी पार्टीचा प्रयत्न असल्या...

January 9, 2025 1:16 PM

views 76

आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

  आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा ...

January 9, 2025 1:07 PM

views 51

बांगलादेशात रुग्णवाहिकेतल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने 4 जण ठार

बांगलादेशात ढाका-अरिचा महामार्गावर सावर इथे आज रुग्णवाहिकेतल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जण ठार तर १५ जण जखमी झाले. या रुग्णवाहिकेला बसची धडक बसल्याने हा स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना आग लागली.   स्थानिक अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा ...

January 9, 2025 10:43 AM

views 67

मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय २ बॅडमिंटनपटूचा उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या फेरीत प्रवेश

मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगवर 21-12,17-21,21-15 असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा 21-15, 21-16 असा पराभव केला.   मिश्र ...

January 9, 2025 10:37 AM

views 71

भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याची दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमीर खान मुत्ताकी यांनी काल दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर विविध घडामोडींवर चर्चा केली. अफगाणी नागरिकांशी भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधल्या नागरिकांचे दृढ संबंध या चर्चेत अधोरेखित करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार...

January 9, 2025 10:31 AM

views 31

राज्यात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबवणार – मुख्यमंत्री

महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातील नागरिकाला राज्यातल्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी यासाठी 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत महसूल विभागाच्या बैठकीत सांगितलं.   तसंच घरबसल्या दस्त नोंदणी करण्यासाठी महसू...