January 11, 2025 9:31 AM

views 163

विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातील प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा – प्रधानमंत्री

विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी 2047 पर्यंत देशातील प्रत्येक समस्येवर उपाय काढला जावा अशी आपली इच्छा आहे, सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी होणं गरजेचं असून ते एका अर्थानं सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचंच एक रूप आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं. आघाडीचे उद्...

January 10, 2025 8:02 PM

views 17

१८व्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप

परदेशस्थ भारतीय जगासमोर भारताचं खरंखुरं चित्र उभं करतात असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. १८व्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात आज त्या भुवनेश्वरमधे बोलत होत्या. वैद्यक आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात भारतीयांनी प्राविण्य मिळवलं आहे असं त्या म्हणाल्या.   विविध क्ष...

January 10, 2025 8:01 PM

views 40

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. तर २० जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

January 13, 2025 8:52 PM

views 49

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळेकडे

पहिल्या खो-खो विश्वचषक २०२५ ला आजपासून नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरुवात झाली. या स्पर्धेत २० पुरुष संघ तर १९ महिला संघ सहभागी होत आहेत. आज या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळविरुद्ध सुरु आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल.   पुरुष स...

January 10, 2025 7:45 PM

views 55

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे २४१ अंकाची घसरण

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज २४१ अंकाची घसरण झाली आणि तो ७७ हजार ३७९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९५ अंकांची घट नोंदवत २३ हजार ४३२ अंकांवर बंद झाला.

January 10, 2025 7:40 PM

views 58

सराफा व्यापाराची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक

कर्नाटकातल्या सराफा व्यापाराची ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना परभणी स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   बेळगाव जिल्ह्यातल्या सराफा व्यापाऱ्याला सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत आरोपी त्याच्याकडून १० लाखांची रोकड घेऊन पस...

January 10, 2025 7:42 PM

views 44

वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १२ ते १९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम

 मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या उभारणीला यंदा ५० वर्षं पूर्ण होत असून सुवर्णमहोत्सवानिमित्त १२ ते १९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवी शास्त्री, अजिंक्य रह...

January 10, 2025 7:29 PM

views 50

पुनर्रचना मंडळाच्या सोडतीतल्या पात्र लाभार्थ्यांच्या निकटच्या वारसांना सदनिकेचा सशर्त ताबा देण्याचा म्हाडाचा निर्णय

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सोडतीतल्या पात्र लाभार्थ्यांच्या निकटच्या वारसांना सदनिकेचा सशर्त ताबा देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वार यांनी घेतलेल्या बैठकीत जाहीर केला.   दोन वर्षांपूर्वी काढलेल्या स...

January 10, 2025 7:25 PM

views 22

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने कापड उद्योगाला चालना देणारे अभ्यासक्रम विकसित करावेत- राज्यपाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने कापड उद्योग क्षेत्राला चालना देणारे अभ्यासक्रम विकसित करावेत, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. सोलापूर हे कापड उद्योगासाठी महत्त्वाचं केंद्र असून कापड उद्योगाला चालना मिळेल अशा फॅशन डिझायनिंग, बी टेक, बीएससी टेक्स्टाईल, केमिकल आदी अभ्यासक...

January 10, 2025 8:26 PM

views 91

महिला क्रिकेटमधे भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत भारताचा विजय

  महिला क्रिकेटमधे भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत आज राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं सहा गडी, आणि ९३ चेंडू राखून विजय मिळवला. आयर्लंडन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात फक्त ७ गडी गमावून २३८ धावा केल्या.. कर्णधार गॅबी लुईसनं ९२ तर लीह पॉलनं ५९ धावा क...