January 17, 2025 1:30 PM

views 30

विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार- प्रधानमंत्री

विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आजचा भारत हा भावनांनी, युवा उर्जेनं परिपूर्ण आहे. त्याचे पडसाद भारताच्या ऑटो...

January 17, 2025 1:29 PM

views 43

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या आर्थिक वर्षात ६.७ दशांश टक्के राहील- जागतिक बँक

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थांबद्दलचा जागतिक बँकेचा अहवाल काल प्रसिद्ध झाला, त्यात म्हटलंय की चालू आर्थिक वर्षातला वाढीचा दर साडेसहा टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात ...

January 17, 2025 1:26 PM

views 32

राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेल पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा अ‍ॅथलीट प्रवीण कुमार, आ...

January 17, 2025 1:36 PM

views 43

बीसीसीआयनं महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक केलं जाहीर

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिलांच्या प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातल्या सामन्याने होईल.   हा सामना १४ फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातल्या बीसीए मैदानावर संध्याक...

January 17, 2025 10:39 AM

views 54

उत्तर भारतातील बहुतांश भागात पसरली धुक्याची चादर

उत्तर भारतातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरली आहे. दिल्ली एनसीआर भागात आज सकाळी दाट धुकं आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि राजस्थान भागात रात्रीच्या वेळी तसंच उद्या सकाळी दाट धुकं राहील.   हिमालयाच्या पश्चिम प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता असून पंजाब, हरियाणा...

January 17, 2025 10:34 AM

views 20

डिजीटल कौशल्य क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर

डिजीटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारतानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. असा अहवाल क्यूएस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सने जारी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांनी या कामगिरीबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात आनंद व्यक्त केला.   गेल्या दशकात सरकारनं देशातील तरुणांना स...

January 17, 2025 10:32 AM

views 44

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत, 70 जागांपैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि राम विलास गटाच्या जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत.   बुरारी विधानसभा मतदारसंघातून संयुक्त जनता दल आणि...

January 17, 2025 10:24 AM

views 40

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत एकंदर 841 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.   सोमवारी 20 तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

January 17, 2025 10:22 AM

views 31

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्यातीत 35.11टक्क्यांची वाढ

भारताचं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात 35 पुर्णांक 11 टक्क्यांनी वाढून दोन वर्षांत उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 2 पुर्णांक 65 अब्ज डॉलर्स असलेली निर्यात वाढून यावर्षी साडेतीन अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचली आहे.   भारतात उत्पादित झालेल्या घरगुती वापराच्या वस्तू आणि उच्च...

January 17, 2025 10:13 AM

views 17

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 65 लाख लाभार्थींना प्रॉपर्टी कार्डचं वितरणन

स्वामित्व योजनेअंतर्गत 10 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 50 हजार गावातील 65 लाख लाभार्थींना प्रॉपर्टी कार्डचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरस्थ माध्यमातून होणार आहे. ग्रामीण भारताचा आर्थिक विकास आणि गरजूंना हक्कांची घरं उपलब्ध करुन देणं तसंच ड्रोन सर्वेक्षणाद्वारे घरांची नोंद ठ...