January 19, 2025 9:43 AM

views 19

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मेपर्यंत काढण्याचं नियोजन

राज्यातल्या गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्यानं अतिक्रमणं होऊ नयेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल बातमीदारांना दिली.   31 मेपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी ...

January 19, 2025 9:31 AM

views 56

दहावी-बारावी प्रवेशपत्रावरील जाती प्रवर्ग काढला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित इयत्ता बारावी परीक्षा प्रवेश पत्रावरील जातीचा प्रवर्ग काढून टाकण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला आहे.   याबाबत विविध स्तरात नाराजी व्यक्त केल्यानंतर मंडळानं हा निर्णय घेतला असून दिलगिरीही व्य...

January 19, 2025 9:24 AM

views 12

स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ

स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून कायदेशीर सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना मदत होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयामार्फत दूरस्थ पद्धतीने स्वामित्व योजनेंतर्गत सनद ...

January 19, 2025 9:12 AM

views 51

मुंबईत आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या दृष्टीनं मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा करताना ते बोलत होते. ...

January 19, 2025 8:50 AM

views 55

प्रधानमंत्री आकाशवाणीवर ‘मन की बात’द्वारे जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज  11 वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.  हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा (११८) भाग आहे.    हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरून प्...

January 18, 2025 8:45 PM

views 22

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ जाहीर

येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयनं १५ सदस्यीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असेल, तर तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. या दोघांशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर प...

January 18, 2025 8:43 PM

views 33

जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. बी. ई. आणि बी. टेक या अभ्यासक्रमांसाठी होणारी परीक्षा २२, २३ आणि २४ जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठीचं प्रवेशपत्र आज जाहीर करण्यात आलं. इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती मिळू शकती...

January 18, 2025 8:41 PM

views 58

इराणमधे झालेल्या गोळीबारात दोन न्यायाधीशांचा मृत्यू

इराणमधल्या तेहरान इथं सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत झालेल्या गोळीबारात २ न्यायाधीशांचा जागीच मृत्यू झाला तर १ न्यायाधीश जखमी झाले. हल्लेखोरानं या तिघांच्या दिशेनं गोळीबार केला होता.  या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमानं देखील स्वतः वर गोळी झाडल्याचं वृत्त स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलं आहे. हल्लेखोर...

January 18, 2025 8:57 PM

views 41

ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी- प्रधानमंत्री

स्वामित्व योजनेअंतर्गत दिलं जाणारं ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डाचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं,...

January 18, 2025 8:33 PM

views 18

अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं रत्नागिरीत उद्घाटन

अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं उद्घाटन आज रत्नागिरीत झालं. महाराष्ट्रातली ७५ मराठा मंडळं या संमेलनात सहभागी झाली आहेत. मराठा मंडळाच्या कार्यात तरुणांनी यायला हवं, स्पर्धा परीक्षा देऊन पुढं जायला हवं असं अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यावेळी म्हणाले.    या संमेलनात डॉक्टर सु...