January 21, 2025 2:56 PM

views 63

दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळण्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त ते काल बोलत होते. या संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट य...

January 21, 2025 1:44 PM

views 128

हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पुढचे २ ते ३ दिवस पंजाब, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप अद्यापही कायम आहे. श्रीनगरम...

January 21, 2025 1:43 PM

views 16

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पॉला बाडोसाची उपांत्य फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पॉला बाडोसा हिनं जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या कोको गॉफला हरवून उपांत्य फेरीत धडक मारली. तिनं कोको गॉफचा ७-५, ६-४ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसरा सामन्यात अग्रमानांकित अरीना साबालेंका हिच्यासमोर अनास्ताशिया पावल...

January 21, 2025 1:37 PM

views 55

राष्ट्रपती भवनातलं ‘अमृत उद्यान’ येत्या २ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं

नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान येत्या २ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं होणार आहे. येत्या ३० मार्चपर्यंत आठवड्याचे ६ दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात कोणालाही या उद्यानाची शोभा पाहता येईल. राषट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर त्याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत. देशाच्या समृद्ध ...

January 21, 2025 1:16 PM

views 47

मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांचा आज स्थापनादिवस; राषट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांचा स्थापनादिवस आज साजरा होत आहे. राषट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही राज्यांना स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  या राज्यांमधल्या कष्टाळू आणि उद्योगी नागरिकांनी देशाच्या विकासात हातभार लावला असल...

January 21, 2025 12:49 PM

views 28

मंत्री पीयूष गोयल यांची बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री बर्नार्ड क्विंटीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री बर्नार्ड क्विंटीन यांच्याशी ब्रसेल्स इथे द्विपक्षीय चर्चा केली. बेल्जियमचं परकीय व्यापारावरचं अवलंबित्व आणि भारताची गतिमान, वाढती अर्थव्यवस्था यांमुळे संबंध अधिक दृढ होतील, यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली. तसंच, युरोपीयन महासं...

January 21, 2025 12:51 PM

views 42

जागतिक आर्थिक मंच : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन

दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध राज्यांचे आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आज विविध कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, तसंच अनेक सामंजस्य करा...

January 21, 2025 10:03 AM

views 46

महाकुंभ : परराष्ट्र मंत्रालय आणि उत्तरप्रदेशातील अधिकाऱ्यांचा परदेशी पत्रकारांशी संवाद

उत्तरप्रदेशात प्रयाग राज इथ सुरू असलेल्या महकुंभमेळयाबद्दल सर्वंकष माहिती देण्यासाठी काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरप्रदेशातील अधिकाऱ्यांनी परदेशातून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या विविध देशांच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाकुंभ मेळ्याच आध्यात्मिक , सांस्...

January 21, 2025 1:40 PM

views 40

९ वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-मलेशिया आमनेसामने

मलेशिया इथ सुरू असलेल्या २० षटकांच्या १९ वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज अ  गटात भारतीय संघाचा सामना यजमान मलेशिया संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार क्वाललांपूर  इथ आज दुपारी हा सामना खेळला जाणार आहे. दुसरा सामना श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होईल. दरम्यान, रविवारी झाल...

January 21, 2025 1:31 PM

views 37

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासातच अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. स्थलांतरितांच्या प्रवेशाला आळा घालणं, जीवाश्म इंधनाचं उत्पादन वाढवणं आणि २०२१ पॅरिस हवामान करारासह पर्यावरणीय नियम मागे घेणं हे निर्णय ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी घेतले. जागतिक आ...