January 24, 2025 10:31 AM

views 11

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आजपासून नेदरलँड्समध्ये

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आजपासून नेदरलँड्समध्ये सुरू होणार आहे. या फेरीत भारताच्या अर्जुन एरिगायसीचा सामना फाबियानोशी, डी. गुकेशचा सामना उझबेकीस्तानच्या नॉर्डिरबेक अब्दुलसत्तोरोवशी, तर आर. प्रज्ञानंदचा सामना चीनच्या यी वेईशी होणार आहे.   प्रज्ञानंद सध्या या स्पर्धेत गुणतालिकेत प...

January 24, 2025 10:25 AM

views 45

अर्थसंकल्पा निमित्त केंद्रीय अर्थ मंत्री हलवा सोहळ्याला उपस्थित राहणार

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पा निमित्त हलवा तयार करण्याच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. येत्या एक फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, या अर्थसंकल्पाच्या तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून हलवा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. केंद्रीय वित्त राज्य...

January 24, 2025 10:21 AM

views 29

नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी संरक्षणावर खर्च होणारी रक्कम जीडीपीपैकी 5 टक्क्यांपर्यंत वाढवावी

नाटो संघटनेच्या सदस्य देशांनी संरक्षणावर खर्च होणारी रक्कम आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी म्हणजे जीडीपीपैकी पाच टक्क्यांपर्यंत वाढवावी असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे. जागतिक संरक्षण खर्चाचा अनावश्यक भार अमेरिकेवर पडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ट्रंप दावोसमधल्या जाग...

January 24, 2025 10:19 AM

views 48

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून नवी दिल्लीत

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू होणार आहे. उद्यापर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे. शिक्षण विभागानं संरक्षण विभागाच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. तेरा राज्यांमधले सोळा संघ अंतिम फेरीत सहभागी होत आहेत.

January 24, 2025 9:33 AM

views 25

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना लेह-लडाखमधल्या क्रीडा संकुलात सुरुवात

केंद्रसरकारच्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना काल लेह -लडाख इथल्या नवांग डोरजी क्रीडा संकुल इथ सुरुवात झाली. 27 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या टप्प्यात मुख्यतः बर्फावर खेळल्या जाणाऱ्या आईस हॉकी आणि स्केटिंग याच्या स्पर्धा होणार आहेत.   दुसऱ्या टप्प्यात 22 ते 25 फे...

January 24, 2025 9:27 AM

views 34

उपराष्ट्रपती आज बिहार आणि उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज बिहार आणि उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर जात असून,बिहार मधल्या समस्तीपुर इथ भारतरत्न करपुरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसच आज उत्तरप्रदेश चा स्थापना दिन आहे. त्यानिमित्त लखनौ इथ आयोजित विशेष समारंभाला...

January 24, 2025 9:22 AM

views 29

 एनसीसीचे छात्र आणी चित्ररथ कलाकारांशी प्रधानमंत्री आज संवाद साधणार

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, चित्ररथ कलाकार आदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. पडद्याच्या मागे असणारे चित्ररथ कलाकार आणि एनसीसी छात्र यांच्याशी पंतप्रधान 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थ...

January 24, 2025 9:15 AM

views 32

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी इंडोनेशियाच्या अध्यक्षांचं नवी दिल्लीत आगमन

या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांचं काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं. सुबियांतो यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य पाहुणे आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं.   आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात सुबियांतो राष्ट्रपती द...

January 24, 2025 9:11 AM

views 40

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र...

January 23, 2025 9:01 PM

views 52

प्रजासत्ताक दिनी करण्यात येणाऱ्या संचलनाचा दिल्लीत सराव

प्रजासत्ताक दिनी करण्यात येणाऱ्या संचलनाचा सराव आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर करण्यात आला. सरावादरम्यान टी-90 टँक, नाग क्षेपणास्त्र यंत्रणा, आणि पिनाका रॉकेट यंत्रणेने देशाच्या लष्कराच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. विविध सैनिकी तुकड्यांसह विविध राज्यातील चित्ररथांनी सामर्थ्य आणि सांस्कृतिक ऐक्याचं प्रदर...