July 11, 2025 9:26 AM

views 38

क मूल्य साखळीतील एक विश्वासार्ह भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर – उपराष्ट्रपती

क मूल्य साखळीतील एक विश्वासू भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर भक्कम आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे.  नवी दिल्ली इथं CII-ITC शाश्वतता पुरस्कार समारंभात ते काल बोलत होते.   उपराष्ट्रपती म्हणाले की, सध्या जगात गोंधळ आणि अशांतता आहे. जागतिक व्...

July 11, 2025 9:18 AM

views 80

अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १ जुलै २०२५ पर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे घेतल्या जातील असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं काल स्पष्ट केलं.    राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दृक-श्राव्य माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्थानि...

July 11, 2025 9:36 AM

views 40

मानव-हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी, आसाम सरकारची गज मित्र योजना

मानव-हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी, आसाम सरकार उच्च जोखीम असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये गज मित्र योजना सुरू करणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ८० संघर्षग्रस्त गावांमध्ये आठ स्थानिक सदस्यांसह समुदाय-आधारित जलद प्रतिसाद पथकं तैनात केली जातील.   हत्तींची स्थलांतर प्रक्रिया सु...

July 10, 2025 8:56 PM

views 204

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेत सादर

देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक आणलं असून याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाही, याचा दुरुपयोग करायची मुभा कोणालाही मिळणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. महाराष्ट...

July 10, 2025 9:02 PM

views 18

विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दाला विरोधकांचा आक्षेप

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान आमदार रोहित पवार यांनी या विधेयकातल्या 'कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना' या शब्दांवर आक्षेप घेत, कडवी उजवी विचारसरणी नसते का, असा सवाल विचारला. याऐवजी 'माओवादी संघटना' असा शब्द वापरावा, असं त्यांनी सुचवलं. या विधेयकाच्या जुन्या आणि नव्या मसुद...

July 10, 2025 9:07 PM

views 28

गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करणार

    महाराष्ट्राला गणेशोत्सवाची शंभर वर्षांची समृद्ध परंपरा असून हा सण राज्य महोत्सव म्हणून हे सरकार घोषित करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. हवा तितका निधी या उत्सवासाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

July 10, 2025 8:03 PM

views 41

बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आज मुदतवाढ दिली. तसंच याबाबतची सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब केली.    मुंबई आणि आसपासच्या परिसरात  वायू प्रदूषणाची पातळी गंभीर होत आहे, याबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयात जनहित य...

July 10, 2025 6:19 PM

views 43

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्याची विधानसभेत घोषणा

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा जयस्वाल यांनी आज विधानसभेत केली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर तीन वर्षात सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे...

July 10, 2025 6:16 PM

views 18

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संदीप सांगवे यांचं निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची घोषणा

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांचं तत्काळ निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करायची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. आमदार संजय उपाध्याय यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. असे प्रकार फक्त मुंबईत नाही, तर राज्...

July 10, 2025 5:14 PM

views 47

बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची  परवानगी दिली आहे. न्यायचं हित लक्षात घेता, निवडणूक आयोगानं या प्रक्रिये दरम्यान आधार, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यासारखी महत्त्वाची ओळखपत्र स्वीकारण्याचा विचार करावा असं आपलं मत असल्याचं न्याय...