July 15, 2025 7:41 PM

views 31

‘महाराष्ट्र’ हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल – मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला असून मुंबईत त्यांच्या पहिल्या सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, ...

July 15, 2025 3:54 PM

views 19

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची घेतली भेट

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीत भेट घेतली.   येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज उत्तम व्हावं ही विरोधी पक्षाची इच्छा आहे. यंदाच्या अधिवेशनात जनतेसाठीच्य...

July 15, 2025 3:39 PM

views 28

अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश

अनधिकृत कत्तलखाने असताच कामा नये, अशी शासनाची भूमिका असून अशा कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करायचे निर्देश पोलिसांना देऊ, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिलं. आमदार विक्रांत पाटील यांनी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातल्या अवैध कत्तलखान्यांमधलं रक्तमिश्रित पाणी नदीसंगमात सोडलं जात ...

July 15, 2025 3:33 PM

views 56

महाराष्ट्रात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली.    रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून,...

July 15, 2025 7:30 PM

views 49

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर पुनरागमन

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि ॲक्सियॉम फोर मोहिमेतले त्यांचे ३ सहकारी आज पृथ्वीवर सुखरुप परतले. अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन काल निघालेलं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान आज कॅलिफोर्नियात सॅन दियागोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात कोसळलं. हे अंतराळवीर आता पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्य...

July 15, 2025 3:24 PM

views 32

ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजाराने मुंबई इथे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. समाज माध्यमांवर कुमार यांच्या निधनाचं वृत्त प्रसृत झाल्याचं हिंदुस्थान समाचारने दिलेल्या बा...

July 15, 2025 3:13 PM

views 58

आर्थिक फसवणुक करणाऱ्यां विरोधात दंडाची रक्कम वाढविण्यासाठी येणार- मुख्यमंत्री

मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढविण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं, त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसां...

July 15, 2025 3:09 PM

views 18

राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी हापूस आंब्याला सुवर्णपदक

राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं  चमकदार कामगिरी  करून  अ श्रेणीत सुवर्ण पदक पटकावलं आहे.  नवी दिल्ली इथल्या भारत मंडपममध्ये काल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांना कृषी आणि बिगर-कृषी क्षेत्रातल...

July 15, 2025 2:59 PM

views 24

पाचव्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यास सुरूवात

उदयोग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचा  प्रमुख उपक्रम असलेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत.   केंद्रसरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला अनुसरून, स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम, स्टार्ट...

July 15, 2025 1:36 PM

views 36

‘टेस्ला कंपनीचा ‘वाय’ या नव्या इलेक्ट्रिक वाहनासह भारतीय बाजारपेठेत प्रवेश

अमेरिकेच्या ‘टेस्ला’ या कंपनीनं आज मॉडेल 'वाय' या आपल्या नव्या इलेक्ट्रिक वाहनासह  भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ’टेस्ला’ कंपनीच्या पहिल्या शोरूमचं उदघाटन झालं.   मुंबई ही केवळ भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन उद्योगाची रा...