August 16, 2024 1:11 PM

views 45

भारत व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर संमेलनाचं यजमानपद भूषावणार

  भारत उद्यापासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर संमेलनाचं यजमानपद भूषावणार आहे. शाश्वत भविष्यासाठी सक्षम ग्लोबल साऊथ अशी या संमेलनाची संकल्पना आहे.   देशा-देशातला परस्पर संघर्ष, संमेलनात अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट, हवामान बदल यासारख्या आव्हानांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार  मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात  म्हटलं आहे. शिखर परिषदेत, ग्लोबल साउथमधील सहभागी देशातील विकासाच्या क्षेत्रात आव्हाने, प्राधान्यक्रम आणि उपाय यावरही चर्चा होणार आहे.   यापूर्वीच्या  ...