December 19, 2025 9:25 AM
158
VB GRAMG Bill: व्हीबी जीरामजी विधेयक संसदेत मंजूर
विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान अर्थात विकसित भारत जी राम जी विधेयक संसदेत मंजूर झालं. लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकाला काल राज्यसभेचीही मंजूरी मिळाली. विकसित भारत २०४७ या उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगानं ग्रामीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी हे विधेयक संसदेत सादर करण्यात आलं. या विधेयकानुसार आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाईल. याद्वारे त्या कुटुंबातील प्रौढ अकुशल व्यक्तींना रोजगार मिळेल. या रोजगार निधीमध्ये केंद्र सरकारचा ६० ...