April 9, 2025 8:46 PM
53
अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर ८४ % शुल्क लादण्याचा चीनचा निर्णय
अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरीक्त ८४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. उद्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, असं चीनच्या अर्थमंत्रालयानं जाहीर केलं आहे. अमेरिकेनं चीनी उत्पादनांवर १०४ टक्के आयात शुल्क लादल्यानंतर चीननं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकन जागतिक व्यापार व्यवस्थेला गंभीर हानी पोहोचवली आहे, यामुळे जागतिक औद्योगिक पुरवठा साखळी, स्थैर्य आणि सुरक्षा धोक्यात आल्याचं चीननं प्रसिद्ध केलेल्या श्वेत पत्रिकेत म्हटलं आहे. हा मुद्दा सोडवण्यासाठी अमेरिकेसोब...