July 30, 2025 3:59 PM

views 41

जाणून घ्या, UPI द्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश

युपीआयद्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश येत्या एक ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आता युपीआयद्वारे रक्कम देताना प्राप्तकर्त्याच्या  बँकेचं नावंही वापरकर्त्याला  दिसणार आहे. त्यामुळे योग्य खात्यावर पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल. तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसेल. याशिवाय अनेक नवीन अटी लागू करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं घेतला आहे. त्यानुसार प्रलंबित असलेल्या व्यवहारांची माहिती दिवसातून केवळ तीन वेळा पाहता येईल. याशिवाय युपीआय ॲपमधून दिवसाला जास्तीत जास्त ...