August 4, 2026 7:51 PM

views 16

राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या ६२ विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. २०२६-२७ मध्ये १८ वर्षापर्यंतच्या वयोगटातली १ हजार २८३ बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून, यावर्षी आतापर्यंत १५७ बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत ...

November 25, 2024 2:26 PM

views 44

२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीने झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन

संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता . असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं महाराष्ट्रात नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. २००४ ते २०१४ या १० वर्षात रेल्वेमधे ४ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली होती परंतु २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली ...