September 22, 2025 8:36 PM

views 43

ठाण्यात मेट्रो ४च्या पहिल्या टप्प्याची चाचणीमेट्रो ४ चे सर्व टप्पे च्या पुढच्या वर्षअखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होतील-मुख्यमंत्री

मेट्रो ४ च्या पहिल्या टप्प्यातली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. ही मेट्रो वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासारवडवली, गायमुख या मार्गावरून धावणार आहे. या मार्गाची लांबी ३५ किलोमीटर असून ठाणेकरांसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असल्याचा मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.    या मेट्रोवर एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.  हा मार्ग सुरू झाल्यानंतर १३ लाखांहून अधिक प्रवासी इथून प्रवास करतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवी...