June 6, 2025 8:16 PM

views 23

तहव्वुर हुसैन राणाच्या न्यायालयीन कोठडीत ९ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली न्यायालयानं २६/११ मुंबई हल्ल्यातला आरोपी तहव्वुर हुसैन राणा याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत पुढील महिन्याच्या ९ तारखेपर्यंत वाढवली आहे. राणाच्या वकिलाने त्याच्या आरोग्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केल्यावर पटियाला हाऊस कोर्टानं तिहार जेल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

April 26, 2025 2:55 PM

views 44

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचा तहव्वूर राणाचा दावा

मुंबई २६/११च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला कोणत्याही प्रकारे सहभाग असल्याचं आरोपी तहव्वूर राणाने नाकारलं आहे. पाकिस्तान लष्कराच्या वैद्यकीय पथकात असलेल्या राणाने  लष्कर-ए-तय्यबाच्या वतीने हल्ल्याच्या जागांची रेकी केल्याची माहिती या घटनेतला एक आरोपी डेव्हिड हेडली याने आधी दिली होती.   राणाचे अमेरिकेतून हस्तांतरण झाल्यानंतर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा संस्था त्याची कसून चौकशी करत आहे. ही चौकशी म्हणजे हल्ल्यापूर्वी लष्कर-ए तय्यबा आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने ही योजना आखताना केलेल्या कामाच्...