March 2, 2025 5:19 PM

views 43

हिमाचल प्रदेशात झालेल्या हिमवृष्टीनंतर तापमानात प्रचंड घट

हिमाचल प्रदेशात झालेल्या हिमवृष्टीनंतर तापमानात प्रचंड घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान शून्याच्या खाली पोहोचलं असून लाहौल स्पिती जिल्ह्यात केलांग इथे सर्वात कमी उणे ११ पूर्णांक ८ शतांश अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं आहे. मनाली जिल्ह्यात आज सूर्यदर्शन झालं असलं तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. हिमवृष्टी आणि भूस्खलनामुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह ४०० रस्ते बंद झाले आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला असून मदत पोहोचवण्यासाठी अडथळे येत आहेत. हवामान विभागाने पुढच्या २४ तासात मुसळधार पाऊस आणि पुन्ह...

March 1, 2025 1:53 PM

views 59

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, बागेश्वर आणि पिथौरागढ इथं आज मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन होईल असा इशारा डेहराडून इथल्या हवामान विभागानं जारी केला आहे. याठिकाणी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.   चमोली जिल्ह्यात ४० हून अधिक गावांवर बर्फाची चादर पसरली असून बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, जोशी मठसह इतर ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.   जम्मू काश्मीर मध्ये अनेक ठिकाणी झालेलं भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरची व...