June 20, 2025 2:48 PM

views 15

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली रशियाच्या उपपंतप्रधानांची भेट

केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल रशियातील सेंट पीटर्सबर्ग इथ रशियाचे उपपंतप्रधान एलेक्सी ओवरचुक यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी भारत आणि रशिया दरम्यान मुख्यतः परिवहन,संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि दुर्मिळ धातू या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक आणि सफल झाल्याच अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हंटल आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग इथ 18 ते 21 जून दरम्यान सुरू असलेल्या आंतरराष्ट्र...