November 11, 2024 2:17 PM

views 12

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲरिझोना जिंकले

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲरिझोना राज्य जिंकलं आहे. ११ इलेक्टोरल मतं असलेलं ॲरिझोना हे निकाल जाहीर करण्यासाठीचं शेवटचं राज्य होतं. ५ नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी जिंकलेली पेनसिल्व्हिनिया, विस्कॉन्सिन, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, नेवाडा आणि जॉर्जिया ही अन्य सहा राज्यं आहेत.