September 12, 2025 9:07 PM

views 70

ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल-प्रधानमंत्री

ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा  आवाज बनेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.  ते आज “भारताच्या ज्ञानपरंपरेचा हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून पुनर्शोध" या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय परिषदेचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते. ही परिषद काल सुरु झाली. जगात फक्त भारतात एक कोटी हस्तलिखिते आहेत. कित्येक कोटी हस्तलिखिते नाहीशीही झाली आहेत, परंतु उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांवरुन भारताशी समृद्ध ज्ञानपरंपरा लक्षात येते असं मोदी म्हणाले. ही परंपरा अ...

September 12, 2025 11:25 AM

views 14

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्ञान भारतम् विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत ज्ञान भारतम् विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी ते ज्ञान भारतम् पोर्टलचं उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक सहभागाला गती देण्यासाठी ज्ञान भारतम् ह्या डिजिटल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. 'हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून भारताच्या ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणे' ही या परिषदेची संकल्पना असून कालपासून ह्या परिषदेची सुरुवात झाली आहे. देशोदेशीचे विद्वान, संवर्धनवादी, तंत्रज...