May 16, 2025 8:28 PM
128
सन २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना प्रदान
संस्कृत भाषापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलझार यांना २०२३ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज झालेल्या ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या साहित्यविषयक पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही पुरस्कारविजेत्यांचं अभिनंदन केलं. समाजाला जागृत करून एकत्र आणण्याचं महत्वाचं काम साहित्य करते, १९ व्या शतकाच्या समाजप्रबोधनाच्या काळापासून २० व्या शतकातल्या स्वातंत्र्यलढ्या...