November 1, 2025 10:13 AM

views 37

व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांना जास्त अधिकार देण्यावर विचार

राज्यात सध्या 154 सुधारणांचा समावेश असलेली जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी चिंतन शिबिरं तसंच विभागीय बैठकाचं आयोजन करण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना जास्त अधिकार प्रदान करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. व्यवसाय सुलभतेसंदर्भातील आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. यावेळी मुख्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.   राज्या...