May 12, 2025 3:26 PM

views 48

पालघर जिल्ह्यात आवास प्लस २०२४ सर्वेक्षण सध्या वेगानं सुरू

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी पालघर जिल्ह्यात आवास प्लस २०२४ सर्वेक्षण सध्या वेगानं सुरू आहे. जिल्ह्यात ४ मे पर्यंत, ११ हजार ४६५ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालं, अशी माहिती प्रकल्प संचालकांनी दिली.   ग्रामीण भागातल्या घर नसलेल्या किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. डहाणू तालुका सर्वेक्षणात आघाडीवर आहे. पात्र नागरिक सर्वेक्षण पथकाशी संपर्क करून तसचं आवास प्लस २.० या अ‍ॅपवरून स...

November 30, 2024 11:37 AM

views 103

70 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे १४ लाख आयुष्मान वय वंदना कार्ड जारी

आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत 70 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे 14 लाख आयुष्मान वय वंदना कार्ड जारी करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हंटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं की, या योजनेत आता 70 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतील ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी कु...