November 15, 2025 6:08 PM

views 47

केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांचा मुंबई दौरा

  वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील नावीन्य, शाश्वतता, आणि जागतिक स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्याप्रति केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय वचनबद्ध असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव आणि वस्त्रोद्योग समितीच्या अध्यक्ष नीलम शमी राव यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत विविध संस्थांमध्ये सध्या सुरू असलेले कार्यक्रम, त्यांची संस्थात्मक कामगिरी आणि धोरण अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्या १३ आ १४ नोव्हेंबर असे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंत...