December 11, 2024 7:33 PM

views 11

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हे पंचायतींच्या समर्पणाचं आणि प्रयत्नांचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं वितरण आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.   या वर्षी विविध श्रेणींमध्ये एकंदर ४५ पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. ओडिशा आणि त्रिपुरा या राज्यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी सात पुरस्कार मिळाले. तर महाराष्ट्राला सहा पुरस्कार मिळाले. यामध्ये पंचायत क्षमता निर्माण श्रेण...