November 18, 2024 3:23 PM

views 19

नागपूरमध्ये ४,३०० पोलीस कर्मचाऱ्यांचं मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान केलं

राज्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर राहणार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष मतदानाची सोय करण्यात आली आहे. नागपूरमध्ये तैनात ४ हजार ३०० पोलीस कर्मचाऱ्यांनी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान सुरू केलं आहे.  विविध पोलीस ठाण्यांतील कर्मचारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसले. शहर पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसंच, स्ट्राँग रूमच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष दिलं जात आ...