December 13, 2024 3:00 PM

views 55

प्रजासत्ताक दिनानिमित्त १० ते १३ डिसेंबरला संरक्षण मंत्रालयाची माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर प्रश्नमंजुषा 

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून १० ते १३ डिसेंबर दरम्यान संरक्षण मंत्रालयानं माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म वर एक  प्रश्न मंजुषा  आयोजित केली आहे. Quiz on Cultural Heritage and Traditions of India या नावानं माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन घेतल्या जाणार असलेल्या प्रश्नमंजुषेबाबतचा तपशील  www.mygov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.