January 16, 2026 7:37 PM

views 112

BMC Elections : भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा ७० जागांवर तर शिवसेना २१ जागांवर विजयी झाली आहे.  दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ४८ जागांवर तर राज ठाकरे यांच्या पक्षाला केवळ ५  जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेसने १९ जागा जिंकल्या.    ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ३४, भाजपा १७, राष्ट्रवादी काँग्रेस ४ ठिकाणी विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि ...

January 16, 2026 4:04 PM

views 243

Election Result : भाजपा आघाडीवर, काही ठिकाणी निकाल स्पष्ट

नाशिकमध्ये आतापर्यंत २१ जागांवर निकाल घोषित झाले आहेत. भाजप ११ जागांवर विजयी झाला असून शिवसेना ८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला आहे.    मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांपैकी ४९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. इस्लाम पार्टीला सर्वाधिक १९ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय समाजवादी पार्टीने ५, एमआयएमने ४, भाजपने दोन जागांवर तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.    धुळे महानगरपालिकेच्या ७४ जागांपैकी ३३ जा...