October 5, 2025 2:43 PM

views 137

देशभरात १७ कोटीहून जास्त रोजगार निर्मिती

देशात गेल्या सहा वर्षात सुमारे १७ कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३-२४ मध्ये ६४ कोटी ३३ लाख रोजगार निर्माण झाले असून सहा वर्षांपूर्वी २०१७-१८ मध्ये ही संख्या ४७ कोटी ५० लाख इतकी होती. याशिवाय बेरोजगारीच्या दरात देखील मोठी घट झाली असून २०२३-२४ मध्ये तो साडेतीन टक्के पर्यंत खाली उतरला आहे.    देशात नव्यानं सुरु झालेले स्टार्टअप्स, स्किल इंडिया, रोजगार मेळावे, पी एम विश्वकर्मा योजना, मनरेगा, पी एम विकसित भारत ...

March 11, 2025 10:20 AM

views 30

ई-श्रम पोर्टलवर 30 कोटी 68 लाखांहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी

ई-श्रम पोर्टलवर 30 कोटी 68 लाखांहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी झाली असून, त्यात 53 टक्क्यांहून अधिक महिला आहेत, अशी माहिती लोकसभेत काल कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. असंघटित कामगारांचा व्यापक राष्ट्रीय माहितीसाठा तयार करण्यासाठी हे पोर्टल 2021 मध्ये सुरू करण्यात आले होते.   आतापर्यंत विविध केंद्रीय मंत्रालयं आणि विभागांच्या 13 योजना ई-श्रम पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान-स्वनिधी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा य...